Class Notes Arthashastra क्लास नोट्स अर्थशास्त्र Original price was: ₹360.00.Current price is: ₹270.00.
Back to products
LOKSEVA MAHARASHTRATIL SAMAJ SUDHARAK महाराष्ट्रातील समाजसुधारक Original price was: ₹380.00.Current price is: ₹228.00.

Class Notes Maharashtracha Itihas – क्लास नोट्स महाराष्ट्राचा इतिहास

Original price was: ₹230.00.Current price is: ₹161.00.

Author         :   Appa Hatnure

Edition         :   4th 2024

Language  ‏  :   Marathi

Publisher    ‎ :   Lokseva Academy / Lokseva Publication 

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Out of stock

Join the waitlist to be emailed when this product becomes available

Description

Class Notes Maharashtracha Itihas – क्लास नोट्स महाराष्ट्राचा इतिहास

Maharashtra History Notes

महाराष्ट्र इतिहासाचा अभ्यास नेमका कसा केला पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतील?

By… Appa Hatnure Sir महाराष्ट्र इतिहास या विषयाचे महत्त्व :

Combine गट ‘ब’ व ‘क’ पूर्व 8 ते 10 प्रश्न, *Combine मुख्य- केवळ महाराष्ट्र (10 प्रश्न = 20 मार्क्स)

राज्यसेवा मुख्य = 20-25 प्रश्न. राज्यसेवा पूर्व = 2-3 प्रश्न येतात..

असे लक्षात घेतल्यास, सध्या Combine पूर्व गट ‘ब’ व ‘क’ च्या विद्याथ्र्यांनी 8 से 10 प्रश्नांपैकी किमान 7 से 8 प्रश्न जर बरोबर आणायचे असतील तर मात्र खालील घटकावर भर देणे गरजेचे आहे.

सर्वात महत्त्वाचे समाजसुधारक ज्यावर सर्वाधिक प्रश्न येतात, त्यातल्या त्यात महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, घोंडो केशव कर्वे, गो. ग. आगरकर, तर्खडकर बंधू, नाना शंकरशेठ, पंडिता रमाबाई, न्या. रानडे, लोकहितवादी यांच्यावर अधिक भर दया.

● सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ• महाराष्ट्रतील कृत्ये 1857 उठाव व महाराष्ट्र ● काँग्रेसची स्थापना व महाराष्ट्र

• आदिवासी, कामगार, स्त्री, दलित चळवळ शेतकरी चळवळ क्रांतिकारी चळवळ व महाराष्ट्र

राष्ट्रीय चळवळीत महाराष्ट्राचे योगदान हा भारताच्या इतिहासाला Relate करुन वाचा. –

वरील घटक व 21000* मधील प्रश्न सोडवायला विसरूच नका. कारण बरेच प्रश्न रिपीट / प्रश्न सोडविण्यासाठी मदत करतात व वरील घटक वाचताना काय महत्वाचे व काय महत्वाचे नाही हे कळेल.

तुमचाच, आप्या हातनुरे

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House