Dnyandeep Ankaganit – ज्ञानदीप अंकगणित
लेखक :प्रमोद चौगुले, प्रतिक लाखोले, प्रणित पाटील, सुमित चांदोरे
संपादक : महेश शिंदे
अंकगणितासाठी स्ट्रॅटेजी
1. संख्या, अपूर्णांक, सरासरी, शेकडेवारी, गुणोत्तर व प्रमाण या प्रकरणांचा अभ्यास अगोदर करावा कारण वा प्रकरणांवर इतर प्रकरणे आधारित आहेत.
2. कोणत्याही प्रकरणांचा अभ्यास करण्यापुर्वी त्याचे परीक्षेतील महत्त्व व विचारले जाणाऱ्या उदाहरणांचे प्रकार लक्षात घ्यावे म्हणजे आपल्याला अभ्यास करण्याची दिशा मिळते. व कोणत्या गोष्टींना किती महत्त्व यावे है समजते.
3. प्रत्येक प्रकरणाची Basic Concept (मुळ गाभा) समजून घ्यावी, जसे की रेल्वेवरील गणितांत रेल्वे नेहमी कोणत्यातरी वस्तूला ओलांडत असते, तर ज्या वस्तूला ओलांडते तिला असणारी लांबी व तिचा वेग यावरू रेल्वेवरील गणितांत 4 प्रकार पडतात. अशाप्रकारे एका साचेबद्ध पद्धतीने विचार करता येतो.
4. प्रत्येक प्रकारासाठी काही उदाहरणे सोडवून त्यावरील आपली पकड मजबूत करावी. 5. गणितांतील फॉर्मुले (Formulae) पाठ न करता ते कसे आले हे समजून घेतल्यास ते आपोआप लक्षात
राहतील व सहजरित्या गणितात वापरता येतील.
6. एकदा का प्रकरण समजले की गणितांचा भरपूर सराव करावा.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.