Basic To Advanced English Vocabulary D .S .Musale, & S .N. Jadhav
₹360.00 Original price was: ₹360.00.₹252.00Current price is: ₹252.00.
Author : D .S .Musale, & S .N. Jadhav
Edition : New
Language : English & Marathi
Publisher: : Shree Vardhini Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Engraji Vyakaran By Sachin Jadhavar इंग्रजी व्याकरण व शब्द संग्रह
लेखक : श्री. दिलीप एस. मुसळे संचालक & श्री. एस. एन. जाधव
प्रस्तावना
विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्या विदयाथ्र्यांसाठी तसेच सर्व शकांसाठी ‘Basic to Advanced English Vocabulary’ या पुस्तकाची प्रथम आवृत्ती प्रकाशित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.
दिवसेंदिवस स्पर्धा परीक्षांचे बदलते स्वरूप, प्रश्नांचे स्वरूप, त्यांची काठिन्यपातळी तसेच विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक मुख्यत्वे दोन भागात विभागले गेले आहे. पहिल्या भागामध्ये प्रत्येक घटकाच्या तयारीसाठी लागणारा आवश्यक शब्दसंग्रह दिलेला आहे. त्यांचा सोप्या इंग्रजी व मराठी मध्ये अर्थ दिलेला आहे. तसेच त्यातीलच काही घटकांचा वाक्यात उपयोग करून दिलेला आहे. दुसऱ्या भागामध्ये संबंधित घटकावर आयोगाने याअगोदर विचारलेले प्रश्न त्यांच्या अचूक उत्तरांसहित दिलेले आहेत. त्यामुळे विशिष्ट घटकावर आयोग नेमके कसे प्रश्न विचारते व त्यांची अचूक उत्तरे कशी शोधावी हे समजते. या घटकामुळे विद्यार्थ्यास नेमके काय वाचावे? व कसे वाचावे? हे समजते. त्यामुळे वाचन अधिकच सोपे होऊन जाते.
‘Word Formation’ या घटकामध्ये परीक्षांच्या दृष्टीने विचारला जाणारा Affixation (Prefixes and Suffixes) हाथ घटक दिलेला आहे. महत्वाचे सर्व Prefixes and Suffixes, त्यांचे अर्थ व त्यांची उदाहरणे दिलेली आहेत. तसेच त्यांच्या वापरमुळे शब्दांच्या अर्थात होणारा बदल व Parts of speech मध्ये होणारे बदलही समजतात.
One word substitution, Synonyms, Antonyms या घटकांवर जवळपास सर्वच परीक्षांमध्ये प्रश्न असतात त्यामुळे मराठी अर्थासहित या घटकांवरील शब्दांचा समावेश यामध्ये केलेला आहे. Idioms and phrasal verbs या दोन घटकांवर आयोगाकडून सर्वात जास्त प्रश्न विचारले गेले असून तुलनेने हे दोन घटक समजण्यास अवघड असल्याकारणाने सरळ व सोप्या उदाहरणाद्वारे सोपा करून सांगण्यावर विशेष भर दिला गेला आहे. Words often confused या घटकामध्ये दोन सारख्याच वाटणाऱ्या किंवा सारखाच उच्चार असणान्या शब्दांमधील फरक उदाहरणासहित समजावून दिलेला आहे. Words often misspelt या घटकामध्ये परीक्षाभिमुख महत्वाच्या शब्दांचा समावेश केलेला आहे. व शेवटी महत्वाचे Foreign words त्यांच्या अर्थसहित दिलेले आहेत.
या पुस्तकाचे वाचन व आकलन परीक्षेच्या दृष्टीने करावे जेणेकरून आपणास योग्य प्रकारे परीक्षेस सामोरे जाता येईल. या पुस्तकामधील सर्व घटक त्रुटिविरहित योग्य प्रकारे मांडण्याचा यथोचित प्रयत्न के गेला आहे. तरीही काही घटक अस्पष्ट वाटत असतील किंवा या पुस्तकासंदर्भात काही सूचना असतील तर त्वा आम्हाला नक्की जेणेकरून पुढील आवृत्ती आधिक दर्जेदार बनविता येईल
हे पुस्तक लिखित आसताना ज्यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहकर सामने याचे आमच्याकडून मनःपूर्वक आभार.
‘Basic to Advanced English Vocabulary’ हे पुस्तक तुम्हाला परीसाठी उपयोगी पडेल ही अपेक्षा व शाश्वती
आपलेच विश्वासू
श्री. दिलीप एस. मुसळे संचालक New English Academy, Pune
श्री. एस. एन. जाधव
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.