Abhinav Samagra Chalu Ghadamodi – 38th
अभिनव प्रकाशनाच्या ‘समग्र चालू घडामोडी’ या पुस्तकाची 38 वी आवृत्ती
या आवृत्तीची प्रमुख वैशिष्ट्ये :
या 38 व्या आवृत्तीतील घडामोडींचा कालावधी : 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2023.
एकूण 16 घटकांमध्ये पुस्तकाची विभागणी.
प्रत्येक घटकाची रचना पुढीलप्रमाणे : सुरुवातीला प्रमुख व विस्तृत Issues/Articles, त्यानंतर संक्षिप्त घडामोडी (Mini Issues) आणि शेवटी वनलायनर घडामोडी.
अधिप्रमाणित संकेतस्थळे व प्रसिद्ध वर्तमानपत्रांचा सांगोपांग वापर.
प्रत्येक घडामोडीचे सूक्ष्म विश्लेषण आणि सराव प्रश्न (स्पष्टीकरणांसह) तसेच आयोगाने अलिकडे विचारलेल्या प्रश्नांचा समावेश.
MRP : ₹180
आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.