

Vidarbhacha Vikas : Vaatchal, Aavhane Aani Sandhi
₹270.00 Original price was: ₹270.00.₹203.00Current price is: ₹203.00.
Author : डॉ. राहुल बावगे , संदीप तुंडूरवार
Edition : 2025
Language : Marathi
Publisher : The Unique Foundation
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Vidarbhacha Vikas : Vaatchal, Aavhane Aani Sandhi
विदर्भाचा विकास
वाटचाल, आव्हाने आणि संधी
संपादक डॉ. राहुल बावगे संदीप तुंडूरवार
विदर्भाच्या अर्थकारणाचे प्रसिद्ध अभ्यासक श्रीनिवास खांदेवाले म्हणतात की, मुख्य अर्थसंकल्पात तरतुदी करून प्रादेशिक न्याय दाखविणे, पण प्रत्यक्षात निधी उपलब्ध न करून देणे आणि तोच निधी खर्च झाला नाही असे दाखवत हिवाळी अधिवेशनात (जेव्हा कोणाचे फारसे लक्ष नसते तेव्हा) विकसित प्रदेशाकडे वळता करून घेणे, फेब्रुवारीपर्यंत निधी न पाठविणे व नंतर एका महिन्यात खर्च होऊ शकत नाही म्हणून लागलीच विकसित प्रदेशातील चालू विकासकामांकडे वळविणे; ग्रामीण रस्ते विकासात (ज्यावर ग्रामीण समृद्धी अवलंबून असते) विदर्भ २००१ च्या प्लॅनमध्ये ५६ टक्के उपलब्धींवर राहणे आणि बाकीचे प्रदेश ८० टक्केच्या पलीकडे राहणे, गडचिरोलीसारख्या आदिवासी पट्ट्यातील विधानपरिषद आमदाराचा निधी चक्क मुंबईतील उड्डाण पुलावर खर्च होणे, सिंचन निधी दिलाच तर तेवढा पैसा खर्च करण्याचे अधिकार असलेले अधिकारीच नेमलेले नसणे, विदर्भाच्या वाट्याचे गोदावरीचे पाणी देतो, पण कृष्णेवरील तेवढे जास्त पाणी वापरू द्या, असे आंध्रप्रदेशाला सांगणे, विदर्भाच्या धानपट्ट्यात तिन्ही पिके बुडाली असताना केंद्र सरकारकडे मदतीची विनंती केली नसताना विदर्भातील शेतकऱ्यांना चुकीची माहिती देणे, पर्यावरणाचे संतुलन न राखता अदानी पॉवर कंपनीला चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाच्या समृद्ध जंगलाची कत्तल करून फक्त कोळसा काढण्याची परवानगी देणे, अशा विविध कारणांनी विदर्भातील अनुशेष अजूनही भरून निघालेला नाही.
Best Novels Book
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.