TET – Shikshak Patrata Pariksha – Paper 1 (TET शिक्षक पात्रता परीक्षा)-Dhanajay Kachale Ignite
प्रस्तावना
देशाच्या उज्ज्वल भविष्याचे आधारस्तंभ म्हणजे शिक्षक, शिक्षक हे केवळ शानदातेच नाहीत तर बालकांच्या सर्वांगीण विकासाचे मार्गदर्शकही आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी शिक्षक पास्ता परीक्षा (TET) ही एक महत्वाची पायरी आहे.
या पार्कभूमीवर, ‘संपूर्ण मार्गदर्शक TET शिक्षक पात्रता परीक्षा पेपर। हे आपल्या हाती सोपवित आहोत. या पुस्तकाचा मुख्य उद्देश हा TET पेपर 1 परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना सर्व आवश्यक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा आहे.
या पुस्तकात समावेश असलेल्या विषयांमध्ये भाषा (मराठी), भाषा-2 (इंग्रजी), बालमानसशास्त्र, गणित, आणि परिसर अभ्यास यासह इतर महत्वाचे घटक समाविष्ट आहेत. प्रत्येक विषयाचे सखोल विश्लेषण, उदाहरणे, आणि सराव प्रश्न यांचा समावेश करून हे पुस्तक तयार केले आहे.
आम्हाला विश्वास आहे की ‘TET SUCCESS मास्टर’ प्रमाणेच हे पुस्तक देखील आपल्याला TET परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व संदर्भ साहित्य पुरवेल.
धन्यवाद! या पुस्तक लेखनात मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलेले सर्व अनुभवी तज्ज्ञ सहकाऱ्यांचे विशेष
सर्वांना आगामी परीक्षेकरीता शुभेच्छा !
श्री. धनंजय कचाले मा
Available at Ksagar Book Centre or on www.
ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.