TET – Shikshak Patrata Pariksha – Paper 1 Sampoorna Margadarshak (TET शिक्षक पात्रता परीक्षा)-Dhanajay Kachale Ignite
₹690.00 Original price was: ₹690.00.₹483.00Current price is: ₹483.00.
Author : Dhanajay Kachale
Edition : 2 ed 2026
Language : Marathi
ISBN : 9788197292927
Publisher : Ignite Publication
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
TET – Shikshak Patrata Pariksha – Paper 1 Sampoorna Margadarshak (TET शिक्षक पात्रता परीक्षा)-Dhanajay Kachale Ignite
हितगुज विद्यार्थ्यांशी …
सुधारित आवृत्ती 2026 च्या निमित्ताने
देशाच्या उज्ज्वल भविष्याची उभारणी वर्गखोल्यांमध्ये होत असते आणि त्या उभारणीचे खरे शिल्पकार महणजे शिक्षक, शिक्षक हा केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणारा व्यक्ती नसून तो विचारांना दिशा देणारा, संस्कारांची पेरणी करणारा आणि विद्याथ्यांच्या स्वप्नांना बळ देणारा मार्गदर्शक असतो.
शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) ही केवळ परीक्षा नसून एक जबाबदारीची सुरुवात आहे. बदलत्या शैक्षणिक धोरणांनुसार, अद्ययावत अभ्यासक्रमानुसार आणि स्पर्धात्मक वातावरण लक्षात घेऊन आम्ही 2026 ची ही सुधारित आवृत्ती आपल्या हाती सुपूर्द करत आहोत.
‘संपूर्ण मार्गदर्शक TET शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-1’ या पुस्तकाचे उद्दिष्ट एकच आहे- TET पेपर 1 साठी तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला विश्वासार्ह, अचूक आणि परिपूर्ण मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे.
या सुधारित आवृत्तीतः
अद्ययावत अभ्यासक्रमानुसार सविस्तर व स्पष्ट मांडणी
भाषा-1 (मराठी) व भाषा-2 (इंग्रजी) यांचे सखोल विश्लेषण
बालमानसशास्वातील संकल्पनांचे सोप्या उदाहरणांसह स्पष्टीकरण
गणित व परिसर अभ्यासाचे संकल्पनाधारित अध्यापन
नव्या पद्धतीचे सराव प्रश्न, संभाव्य प्रश्नसंच आणि स्पष्टीकरणांसह उत्तरे
यांसह इतर महत्त्वाचे घटक समाविष्ट केले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात अधिक भर घालेल, असा आमचा प्रयत्न आहे.
‘इग्नाइट अकॅडेमीच्या TET च्या इतर पुस्तक मालिकेप्रमाणेच ही आवृत्ती देखील आपल्या यशाच्या प्रवासातील विश्वासू सहकार्य ठरेल, याची आम्हाला खात्री आहे.
या पुस्तकाच्या लेखन व सुधारित आवृत्ती तयार करण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन करणाऱ्या सर्व तज्जा सहकाऱ्यांचे मनःपूर्व आभार. तसेच या पुस्तकावर प्रेम करणाऱ्या आणि विश्वास दाखवणाऱ्या सर्व विद्यार्थीबंधू-भगिनींचे विशेष ऋण मानतो.
आपल्या यशासाठी आमचे लेखन सतत समर्पित राहील, हीच ग्वाही.
आपल्या सर्वांना आगामी TET परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
संपादक
श्री. धनंजय कचाले
मा. कार्यकारी अभियंता (ONGC)
RTO AMVI 2011 & 2017
Available at Ksagar Book Centre or on www.
ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
| Language | Marathi |
|---|---|
| Publication House | IGNITE Publication -Pune |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.