

Teen Hajar Take Sudha Murty
₹220.00 Original price was: ₹220.00.₹187.00Current price is: ₹187.00.
Author : Sudha Murty
Edition : 2023
Language : Marathi
Publisher : Mehta Publishing House
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Teen Hajar Take तीन हजार टाके
सामान्य व्यक्ती… असामान्य जीवन…
सुधा मूर्ती
अनुवाद : लीना सोहोनी
या कथासंग्रहातील प्रत्येक कथा ही सत्यकथा आहे. मानवी स्वभावार्च सौंदर्य आणि त्याचं घृणास्पद रूप हे दोन्हीही उघडं करून दाखवणाऱ्या या कथांमधून आयुष्य सन्मानानं कसं जगता येतं, हेच प्रतिबिंबित होतं. बऱ्याच वेळा हिंमत आणि धैर्य दाखवून केलेल्या लहानशा गोष्टी इतरांचं जीवन स्पर्शन जातात. इन्फोसिस फाउंडेशनचं काम करत असताना सुधा मूर्ती यांनी केलेल्या दूरदूरच्या प्रवासांमध्ये, तसंच त्यांच्या स्वतःच्या तरुणपणी त्यांना जे अनुभव आले, त्या प्रत्येक अनुभवातून काही कहाण्यांचे पट त्यांच्यासमोर उलगडत गेले. या कथासंग्रहातून त्यांनी त्यांच्या नेहमीच्या साध्या, स्वच्छ, निर्मळ आणि प्रवाही शैलीत या हृद्य कहाण्या आपल्यापुढे मांडल्या आहेत. त्यांनी देवदासी समाजासाठी जे काही काम केलं आहे, त्याच्या परिणामांविषयी त्या बोलतात. इंजिनिअरिंग कॉलेजात शेकडो मुलांमध्ये एकुलती एक मुलगी म्हणून शिकताना त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, त्याविषयी कथन करतात. आपल्या वडिलांचा प्रेमळ स्वभाव, बॉलिवूड चित्रपटांच्या संदर्भात परदेश प्रवासात आलेले सुंदर अनुभव, भारतीय भाज्यांचं मूळ स्थान, असे अगदी सोपे विषय हाताळणाऱ्या या कथांमधून दैनंदिन जीवनातील संघर्ष आणि यश त्या अत्यंत परिणामकारकरीत्या आपल्यासमोर उलगडतात.
Marathi Novel By Sudha Murty
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.