SamajKarya Sankalpana ani Paddhati (सामाजिक संकल्पना पद्धती आणि)-R.P.Khillare MCQ BOOK MARATHI SET,NET,PET,MPSC,DMER
व्यावसायिक समाजकार्याच्या कक्षा दिवसेंदिवस रुंदावत आहेत. त्यामुळे समाज, शशासन आणि उद्योग जगात समाजकार्य सुपरिचित झाले आहे परंतु भारतीय बायसायिक समाजकार्याची शिक्षण पद्धती पाश्चिमात्य लोकांनी रूढ केल्याने उपलब्ध जज्ञान इंग्रजी भाषेमध्येच प्रकाशित झालेले दिसते. मराठी भाषेत समाजकार्य शिक्षक्षणाबद्दलचे लेखन अत्यंत कमी प्रमाणात दिसते. मोजक्या शब्दात वाचकाला किंवा सामाजकार्यांचे ज्ञान ग्रहन करणाऱ्या विद्यार्थ्यांना समजेल, रुचेल असे लेखन करणे हे किकनीचे काम आहे. मात्र हे आव्हान श्री. राजू पि. खिल्लारे यांनी लिलया पेलले आहे. समाजकायचि पायाभूत ज्ञान याचकांना समजावे यासाठी त्यांनी केलेला लेखन प्रपंच खरोखर उल्लेखनीय आहे.
समाजकार्याच्या शिक्षणाघारीत परीक्षेची तयारी करणान्यासाठी हे पुस्तक मैलाच्या दगड उरपणार, यात तिळमात्र शंका नाही. समाजकार्यांचा परिचय करून घेणाऱ्या प्रत्ययेकाने हे पुस्तक संग्रही ठेवावे इतके हे महत्वाचे आहे लेखकांनी ओघवत्या भाषेत हे पुस्तक व्यवस्थित मांडले आहे. लेखकाने समाजकार्याचे ज्ञान लोकाभिमुख करण्यासाठी सामाजकार्याच्या संकल्पना आणि सामाजिक समाजकार्याच्या पद्धती याबद्दल क्रमवार सांडणी केली आहे. त्यामुळे वाचकांना समाजकार्याबद्दलचे ज्ञान जाणून घेण्याची पर्वणीच उपलब्ध झालेली आहे. ‘समाजकार्य संकल्पना ‘आणि पद्धती’ पुस्तकाला वास्तवात पूर्ण करण्यासाठी श्री. राजू पी. खिल्लारे यांनी केलेले प्रयत्न मराठीतील समाजकार्याचे ज्ञान समृद्ध करमणारे आहे. त्यास्तव या लेखन प्रवासास हार्दीक शुभेच्छा !
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Reviews
There are no reviews yet.