Audumbar (औदुंबर)- S. D. Panvalkar Marathi Book katha-kadambari (novel)
Audumbar (औदुंबर)- S. D. Panvalkar Marathi Book katha-kadambari (novel) Original price was: ₹320.00.Current price is: ₹272.00.
Back to products
Ranbhool (रानभूल)-A.V.Joshi Marathi Book katha-kadambari (novel)
Ranbhool (रानभूल)-A.V.Joshi Marathi Book katha-kadambari (novel) Original price was: ₹200.00.Current price is: ₹170.00.

Navi Malwat (नवी मळवाट)-Sharadchandra Muktibodh Marathi Book katha-kadambari (novel)

40.00

Author           :        Sharadchandra Muktibodh

Edition          :         4 ed

Language    ‏  :        Marathi

Publisher    ‎  :        Mouj Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Category:
Description

Navi Malwat (नवी मळवाट)-Sharadchandra Muktibodh Marathi Book katha-kadambari (novel)

“…मुक्तिबोधांना माणसाविषयी वाटणारा जिव्हाळा अस्सल व त्यांच्या मनात खोलवर गेलेला असा आहे. मुक्तिबोधांच्या प्रेमाची कक्षा इतकी मोठी आहे की विशिष्ट व्यक्ती, निसर्गातील सुंदर पदार्थ यांच्यापुरते ते मर्यादित राहू शकत नाही; ते यापुढे जाऊन सर्व मानवजातीला आपल्या कक्षेत सामावून घेते. मानवावर त्यांचे इतके गाढ प्रेम आहे की त्यावर अन्याय झालेला दिसला की ते साह‌जिकच पेटून उठतात; विशेषतः बहुजनसमाजावर सतत चाललेल्या जुलुमाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी, त्यांच्या यातनांना वाचा फोडावी म्हणून, त्यांच्यावरील अन्याय कायमचे दूर व्हावेत म्हणून आपण कविता लिहायला प्रवृत्त झालो आहोत असे मुक्तिबोध सांगतात :

माझी सर्वांवरी प्रीत माझा सर्वांवरी लोभपरी तो ना बांधू शके अशा जीवनाचा क्षोभजीवनाचा क्षोभ ? करी धरित्री आकांत पाषाणाशीं निर्झराची झुंज अविश्रांत

आक्रंद्रते मानवता तमभिंतीआड ईश्वराच्या कृतीचा हा दुर्दैवी बिघाड दोहो वेळ साधण्याची जेथ पडे भ्रांत सांगा माझी जळती प्रीत कशी राही शांत ?”

[रा० भा० पाटणकर यांच्या ‘मुक्तिबोधांचे साहित्य’ या ग्रंथातून उद्धृत]

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.