Map Pointing Workbook Maharashtra va Bharatacha Bhugol-Rahul Patil Va Vikas girase
प्रस्तावना
प्रिय विद्यार्थी मित्रहो,
मित्रहो साधारणतः 15 वर्षांपासून आम्ही स्पर्धा परीक्षा क्षेत्राशी जोडले गेलो आहोत. यापूर्वी ‘महाराष्ट्राचा भूगोल’ हे पुस्तक आम्ही प्रकाशित केले आहे; परंतु आताच्या या fast & furiors काळात कमी वेळात अधिक effective ठरेल असे एक नकाशाधारित ‘Map Pointing Workbook’ विद्यार्थ्यांना देण्याचा आमचा मानस होता आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्राचा भूगोल व भारताचा भूगोल यातील महत्वपूर्ण नकाशांचे ‘Workbook’ विद्यार्थ्यांच्या हाती देताना आनंद होत आहे.
MPSC पूर्व परीक्षा, Combine पूर्व + मुख्य परीक्षांना अत्यंत फायदेशीर हे ‘Map Pointing Workbook’ असणार आहे. या ‘Map Pointing Workbook’ मध्ये PYQ चा आधार घेऊन सरावासाठी नकाशे उपलब्ध करून दिले आहेत. जेणेकरून PYQ सोबतच नकाशांचा सराव करता येईल. तसेच भूगोल विषयाचा अभ्यास अधिक सोपा होईल. Map Pointing प्रक्टिसमुळे अभ्यास दीर्घकाळ स्मरणात राहतो. नकाशा समोरील पेज blank असल्याने महत्त्वाचे IMP Points विद्यार्थ्यांना लिहिता येतीलच.
भूगोल विषयात नकाशाधारित अभ्यास केल्यास अधिक फायदा होत असतो. PYQ+ नकाशा यांचे एक संदर्भीय उदाहरण तुमच्या समोर देत आहोत.
उदा.: नकाशा क्र. 22 : ‘सह्याद्री व त्यांच्या रांगा’ महाराष्ट्राच्या उत्तर सीमेलगत खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे? (गट ब मुख्या परीक्षा 2024)
1) सातपुडा पर्वतरांग
3) विंध्य पर्वतरांग
2) शंभु महादेव पर्वतरांग
4) बालाघाट पर्वतरांग
सदरील नकाशाचा सराव केल्यास डोंगररांगा व पर्वतरांगा संबंधातील सर्वच उत्तरे सोपी होतील. म्हणूनच, आम्ही नवीन पॅर्टनचा विचार करून हे ‘Map Pointing Workbook’ आपल्या समोर सादर करीत आहोत.
राहुल पाटील / विकास गिरासे
Available at Ksagar Book Store or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 02024453065
Reviews
There are no reviews yet.