Teen Hajar Take Sudha Murty
Teen Hajar Take Sudha Murty Original price was: ₹220.00.Current price is: ₹187.00.
Back to products
Dollar Bahu डॉलर बहू Sudha Murty
Dollar Bahu डॉलर बहू Sudha Murty Original price was: ₹200.00.Current price is: ₹170.00.

Mahashweta महाश्‍वेता Sudha Murty

Original price was: ₹200.00.Current price is: ₹170.00.

Author         :      Sudha Murty

Edition         :      2024

Language ‏   :      Marathi

Publisher  ‎  :      Mehta Publishing House

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Mahashweta महाश्‍वेता

सुधा मूर्ती

अनुवाद उमा कुलकर्णी

ती अनुपम लावण्यवती, गरीब शाळामास्तरांची मुलगी. तो एक देखणा डॉक्टर घरंदाज, लक्ष्मीपुत्र. सर्वांच्या मर्जीविरुद्ध त्यानं तिच्याशी लग्न केलं. परंतु दुर्दैवानं काही महिन्यांतच तिच्या अंगावर कोडाचा पांढरा डाग उमटला आणि साऱ्या घरादारानं त्या अभद्राला घाबरून, किळसून तिला माहेरी हाकलून लावलं कचराकुंडीत घाण फेकावी, तसं !…. …. पुढे तिनंही आपलं स्वतंत्र अवकाश उभारलं. मात्र काही काळानं तो आतल्या आत तडफडू लागला ‘तिच्याऐवजी आपल्याला कोड फुटलं असतं, तर तिनं आपल्याला असंच टाकून दिलं असतं का?….’ काय असते या वास्तवातली तडफड ?… काय असू शकतो अशा गोष्टींचा शेवट ?….

कन्नड साहित्यातील श्रेष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांनी या कादंबरीत पारंपरिक वातावरणातून आलेल्या व आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या संकटांनी घेरलेल्या तरुणीला वास्तवाचं यथोचित भान देऊन, स्वतःच्या आयुष्याला समर्थपणे आकार देण्याइतकं सक्षम केलं आहे. लेखिकेचे प्रगल्भ विचार व आधुनिक जीवनाशी समन्वय साधणारी दृष्टी, यामुळे या कादंबरीला गहनता प्राप्त झाली आहे. अनेक भारतीय भाषांत अनुवादित झालेल्या या कादंबरीचा हा उत्कृष्ट मराठी अनुवाद वाचकांना चटका लावेल व विचारास प्रवृत्त करेल.

Marathi Novel By Sudha Murty

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.