Bharatiya Prashasan Va Sanvidhanatmak Prakriya
Bharatiya Prashasan Va Sanvidhanatmak Prakriya Original price was: ₹400.00.Current price is: ₹360.00.
Back to products
Gas War - Satyalotyachi Bhandwalshahi Aani Ambani
Gas War - Satyalotyachi Bhandwalshahi Aani Ambani Original price was: ₹300.00.Current price is: ₹225.00.

Maharashtratil panyacha prashna : Ek shodhyatra

Original price was: ₹220.00.Current price is: ₹165.00.

Author        :      Ramesh Padhye , Amit Narkar

Edition          :       2018

Language ‏  :      Marathi

Publisher  ‎ :     The Unique Foundation

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Category:
Description

Maharashtratil panyacha prashn : Ek shodhyatra

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न  एक शोधयात्रा

रमेश पाध्ये । अमित नारकर

महाराष्ट्र राज्यात पाणी या संसाधनाची सर्वसाधारण पातळीवर टंचाई या तीव्र टंचाई आहे. आणि वास्तव असे असताना राज्यात दहा लाख हेक्टर क्षेत्रावर पाण्याची राक्षसी गरज असणारे उसाचे पीक घेण्यात येते. यामुळे उर्वरित पिकांसाठी साधी संरक्षक सिंचनाची सुविधाही उपलब्ध होऊ शकत नाही. म्हणून शेतीक्षेत्राची उत्पादकता कमी, शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी, शेतकऱ्यांमधील वाढते दारिद्रय, वाढता कर्जबाजारीपणा आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या हे दुष्टचक्र अव्याहतपणे सुरू राहिलेले दिसते. या अशा अंधःकारमय वातावरणात राज्यातील काही गावांनी सिंचनासाठी थोडेफार पाणी उपलब्ध होताच त्याचा निगुतीने वापर करून शेतीच्या विकासप्रक्रियेला जोरदार चालना दिलेली पाहावयास मिळते. हे पुस्तक म्हणजे अशा अभिनव यशोगाथांचा घेतलेला आढावा.

Best Novels Book.

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.