Maharashtratil panyacha prashna : Ek shodhyatra
Maharashtratil panyacha prashna : Ek shodhyatra Original price was: ₹220.00.Current price is: ₹165.00.
Back to products
Bharatatil Rajkiya Prakriya भारतातील राजकीय प्रक्रिया
Bharatatil Rajkiya Prakriya भारतातील राजकीय प्रक्रिया Original price was: ₹220.00.Current price is: ₹165.00.

Gas War – Satyalotyachi Bhandwalshahi Aani Ambani

Original price was: ₹300.00.Current price is: ₹225.00.

Author         :        Paranjoy Guha Thakurta

Edition           :         2016

Language    :        Marathi

Publication    :        Unique  Academy

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Category:
Description

Gas War – Satyalotyachi Bhandwalshahi Aani Ambani

गॅस वॉर

साट्यालोट्याची भांडवलशाही आणि अंबानी

परंजोय गुहा ठाकुर्ता

रिलायन्स ज्योगसमूहाच्या सूचनेवरून माजी पंतप्रधान मनमोहरित ग्रानी आपल्या मंत्रिमंडळाची पुनर्रचना केल्याचाही आरोप केला जातो. सरकार निर्धारित करत असलेल्या नैसर्गिक वायूच्या किमती वाढाव्यात म्हणून या समूहाने सा सातबांवर मुद्दाम मांड ठोकून उत्पादन थांबवून धरल्याचेही दावे करण्यात आहे आहेत. रिलायन्स समूहाच्या प्रवक्त्यांनी हे दावे फेटाळून असे सांगितले होते की. त्याच्या अखत्यारीतल्या कृष्णा-गोदावरी खोन्यातील वायूचे उत्पादन अनपेक्षित भौगोलिक घटनांमुळे कमी आले. भारत सरकारमधीलच काही घटकांना हा युक्तिवाद पटला नाही. दुसरीकडे, पेट्रोलियम मंत्रालय व रिलायन्स यांच्यातील कंत्राटामध्येच त्रुटी होत्या आणि त्यामुळेच भांडवली खर्च वाढून सरकारी तिजोरीचा संभाव्य नफा कमी झाला, असा आरोप कॅगने केला आहे. प्रचंड संशोधन, प्रसारमाध्यमांमधील वातांकनाच सूक्ष्म वाचन आणि त्याचसोबत काही आश्चर्यकारक ‘एक्सक्लुझिव्ह’ माहिती या सर्वांना ‘गॅस वार’ या पुस्तकात एकत्र गुंफण्यात आलं आहे. सरकारी व्यवस्थेत जाणीवपूर्वक ठेवण्यात आलेल्या पळवाटांचा बेधडक गैर्वापर करण्याची मोकळीक रिलायन्स कंपनीला ज्यामुळे मिळाली त्या साठ्यालोट्याच्या भांडवलशाहीच्या काही अंगाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. कायदे व धोरणे न्याय्य, सुयोग्य व रास्त वाटत असली, तरी हे नियम व प्रक्रिया ज्या पद्धतीने बनवल्या जातात आणि राजकीय नेत्यांच्या देखरेखीखाली प्रशासकीय अधिकारी त्याची ज्या पद्धतीने अंमलबजावणी करतात त्यातून साटमालोट्याच्या माडवलशाहीचा जन्म होत असतो, याकडेही हे पुस्तक निर्देश करते.

सरकारी धोरणांच्या रचनेमुळे देशातील सर्वांत मोठ्या उद्योगसमूहाला रिलायन्सला कशा प्रकारे फायदा उपटता आला, याची कहाणी या पुस्तकात आहे. मोजक्या प्रतिष्ठितांच्या फायद्यासाठी देशाच्या नैसर्गिक स्रोतांची लूट होत असल्याने कोणते नैसर्गिक संकट येऊ घातले आहे, यासंबंधीची धोक्याची घंटाही या पुस्तकाद्वारे वाजवण्यात आली आहे. शिवाय, साट्वालोटचाच्या भांडवलशाहीतील श्रीमंत व ताकदवान शक्तींपुढे न झुकता सरकारी व्यवस्थेतील काही व्यक्ती भारतीय जनतेच्या हिताचे रक्षण कसे करू पाहत आहेत, याचीही काही उदाहरणे या पुस्तकात नोंदवलेली आहेत.

Best Novels Book

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.