Khotichya Khoti Uddane ? (खोटीच्या खोटी उड्डाणे ?)-Ravi Nair,Paranjoy Guha Thakurta Marathi Book katha-kadambari (Novel) Shabd

Original price was: ₹570.00.Current price is: ₹456.00.

Author           : Ravi Nair,Paranjoy Guha Thakurta 

Edition          : 1 ed          

Language    ‏  : Marathi

ISBN               : 9788196316877

Publisher      : Shabd Publication शब्द पब्लिकेशन

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Khotichya Khoti Uddane ? (खोटीच्या खोटी उड्डाणे ?)-Ravi Nair,Paranjoy Guha Thakurta Marathi Book katha-kadambari (Novel) Shabd

हे पुस्तक हरी वासुदेवन (१५ फेब्रुवारी १९५२- १० मे २०२०) यांना अर्पण केलं आहे. ते कलकत्ता विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक होते. युरोप व रशिया यांच्या इतिहासाचे असामान्य अभ्यासक असणाऱ्या वासुदेवन यांनी प्रस्तुत पुस्तकाच्या हस्तलिखिताचे मसुदे वाचले होते आणि त्यावर अनेक टिप्पण्या व निरीक्षणं नोंदवली होती. त्यांनी या पुस्तकाला तपशीलवार प्रस्तावना लिहिण्याचंही आश्वासन दिलं होतं, पण कोव्हिड-१९च्या पहिल्या लाटेत त्यांचा मृत्यू ओढवल्यामुळे ते आश्वासन प्रत्यक्षात आलं नाही. वासुदेवन हे प्रस्तुत पुस्तकाचे सहलेखक व प्रकाशक परंजय यांच्या बहिणीचे पती होते आणि या पुस्तकातील त्यांचं योगदान अमूल्य राहिलं आहे.

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.