Kar Har Maidan Fateh कर हर मैदान फतेह Vishwas Nangre Patil

Original price was: ₹199.00.Current price is: ₹179.00.

Author         :      Vishwas Nangre Patil

Edition         :      2025

Language ‏   :      Marathi

Publisher  ‎  :      Mehta Publishing House Pvt. Ltd.

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Kar Har Maidan Fateh कर हर मैदान फतेह

Vishwas Nangre Patil

मुळात ब्रिटिशांनी बनविलेली आणि स्वातंत्र्यानंतर कल्याणकारी रूप धारण केलेली पोलादी नोकरशाही. तिच्या स्टील फ्रेममध्ये घुसणारा एक ग्रामीण तरुण. तिथल्या प्रवेशावेळची घुसमट, त्यातलं द्वंद्र आणि कमान हाती घेतली की सुरू होणारं भन्नाट जीवन. शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक अंगांची जाणीवपूर्वक केलेली मशागत आणि त्यातून रोज नव्याने घडणारा ‘विश्वास’.

मुळात क्षमतांचा विकास व न्यूनगंडाचा खात्मा करून आत्मविश्वासाचं बीज पेरणारा हा प्रवास… असाध्य वाटणारी स्वप्नं घेऊन मार्गस्थ झालेल्या माझ्या भावंडांना हा प्रवास अंतर्मुख करेल, स्फूर्ती देईल. आयुष्यातल्या कडव्या आव्हानांना झुंजण्यासाठी स्वतःला रचनात्मक सवयी जडवण्यासाठी प्रोत्साहित करेल.

‘मन में है विश्वास’ या आत्मकथनामध्ये मी सुरुवातीचा संघर्षाचा कालखंड मांडला आहे. माझी आय.पी.एस. मधील निवड हा त्यातील सर्वोच्च बिंदू आहे. आता निवड झाल्यानंतर कुंभार मातीला आकार देतो तसे एका युवकाचे एका अधिकाऱ्यामध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे.

Marathi Novel By Vishwas Nangre Patil

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.