

Bhartiya Arthvyavastha Marathi by- Ramesh Singh
₹699.00 Original price was: ₹699.00.₹559.00Current price is: ₹559.00.
Author : Ramesh Singh
Edition : 16th 2025-26
Language : Marathi
Publisher : McGraw Hill Education ( India )
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Bhartiya Arthvyavastha Marathi by- Ramesh Singh
रमेश सिंह यांचे ‘भारतीय अर्थव्यवस्था २०२५-२६०, १६ वी आवृत्ती हे विशेष पुस्तक आहे, जे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या एमपीएससीच्या उमेदवारांसाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर सर्वसमावेशक अभ्याससाहित्याच्या शोधत असलेल्या मराठी भाषिक यूपीएससी उमेदवारांसाठी एक व्यापक आणि अधिकृत अभ्याससाहित्य आहे. या सुधारित नवीन आवृत्तीमध्ये ऑनलाईन शिक्षण सामग्रीदेखील समाविष्ट करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रात प्रथमव होणाऱ्या २०२५ वर्णनात्मक परीक्षा पद्धतीच्या तयारीसाठी हे हे पुस्तक तुमच्यासाठी एकमेव संदर्भसाहित्य आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये
> सर्वसमावेशक आढावाः दोन भागात विभागणीः
भाग ।: भारतीय अर्थव्यवस्था मूलभूत संकल्पना, आर्थिक धोरणे आणि अद्ययावत घडामोडींचा समावेश केल्यामुळे तुमचा भक्कम पाया सुनिश्चित होतो.
भाग 2: नवीन आर्थिक सर्वेक्षण अहवाल आणि अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे – महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२५-२६ आणि आर्थिक पाहणी अहवाला २०२४-२५ च्या तपशीलवार विश्लेषणासोबतच केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ आणि भारताच्या आर्थिक सर्वेक्षण २०२४-२५ मधील प्रमुख मुद्यांचा ऊहापोह प्रदान करते.
>> परीक्षा केंद्रित मजकूर एमपीएससी आणि यूपीएससी या दोन्ही परीक्षांशी संबंधित प्रमुख आर्थिक संकल्पना, सरकारी धोरणे आणि समकालीन मुद्यांचा समावेश.
अद्ययावत आकडेवारी- अलीकडील धोरणात्मक बदल, शासकीय योजना आणि स्पर्धा परीक्षांसाठी संबंधित महत्त्वाचे आर्थिक निर्देशकां समावेश.
> सहज सुलभ भाषा मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी आणि अर्थशास्त्र विषयाशी संबंधित नसलेल्या उमेदवारांसाठी संकल्पनात्मक मांडणी, सुलभ भाषाशैलीत लिहिलेले पुस्तक जे.
* ऑनलाइन शिक्षण साहित्य या आवृत्तीत McGraw Hill EDGE वरीलविशेष ऑनलाइन संदर्भ साहित्य समाविष्ट आहे, ज्यामुळे तुम्हाला उत्कृष्ट अध्ययन, सराव आणि उजळणी करता येईल.
» पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त उमेदवारांना वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक दोन्ही प्रकारच्या प्रश्नांना सामोरे जाता येईल अशी रचना केलेली असल्यामुळे हे पुस्तक सर्वसमावेशक तयारीसाठी एक आवश्यक संदर्भसाहित्य ठरते.
Useful For MPSC, UPSC Mains Examinaton.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.