Gas War - Satyalotyachi Bhandwalshahi Aani Ambani
Gas War - Satyalotyachi Bhandwalshahi Aani Ambani Original price was: ₹300.00.Current price is: ₹225.00.
Back to products
Satta Samaj Aani Sanskruti सत्ता, समाज आणि संस्कृती
Satta Samaj Aani Sanskruti सत्ता, समाज आणि संस्कृती Original price was: ₹320.00.Current price is: ₹240.00.

Bharatatil Rajkiya Prakriya भारतातील राजकीय प्रक्रिया

Original price was: ₹220.00.Current price is: ₹165.00.

Author           :        Shailendra Kharat

Edition           :        2025

Language     ‏  :       Marathi

Publisher      ‎ :       The Unique Foundation

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Bharatatil Rajkiya Prakriya भारतातील राजकीय प्रक्रिया

शैलेंद्र खरात

भारतीय लोकशाहीच्या ७५ वर्षांच्या प्रवासात एका बाजूला राजकीय लोकशाहीचा सामाजिक पाया विस्तारलेला दिसतो, राजकीय स्थैर्य आलेलं दिसतं, लोकशाही – निवडणुका या लोकसंस्कृतीचा भाग म्हणाव्यात इतक्या भारतीयांच्या जीवनाचा अभिन्न भाग झाल्या आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला या लोकशाहीने दारिद्र्ध निर्मूलनात फारशी प्रगती केलेली दिसत नाही तसेच बहुसंख्याकांच्या जमातवादाने आणखी गंभीर व जटील स्वरूप धारण केलेलं दिसतं.

या पुस्तकातील चर्चेमागे लोकशाही राजकारणाविषयी एक विशिष्ट गृहीतक आहे. ते म्हणजे राज्यसंस्था आणि विविध सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक घटक यांच्या आंतरसंबंधातून लोकशाही राजकारण घडत असते. त्यादृष्टीने, देशातील अनेक धर्म, भाषा, प्रदेश, जाती याचं सामाजिक गट आणि अस्मिता म्हणून स्थान महत्त्वाचं आहे. या सामाजिक-सांस्कृतिक बहुविधतेमुळे देशात अस्थिरता निर्माण होईल, देशाला लोकशाही झेपणार नाही अशी भाकितं अनेकांनी केलेली होती. वेळोवेळी या मुद्द्यांवरून कधी सामाजिक, तर कधी राजकीय संघर्ष निर्माण झाले सुद्धा अजूनही होत आहेत. भारतीय राज्यसंस्थेनं कधी असंतोष असणाऱ्या समाजगटांना सत्तेत वाटा देऊन, कधी जास्त स्वायत्तता देऊन, तर कधी पाशवी बळाच्या मार्गाने या समस्यांचा सामना केलेला दिसतो. अशा या भारताच्या लोकशाही राजकारणाचा या पुस्तकात अभ्यास करायचा आहे. या अभ्यासातून भारतातील लोकशाही राजकारण टिकविण्याच्या आव्हानांचा आवाका आपल्याला समजेल, या व्यवस्थेने मिळवलेल्या यशाची कल्पना येईल, तसेच तिच्यातील मर्यादांचे भानही आपल्याला येईल. एकूणच भारतातील राजकीय प्रक्रियेची आपली समज, आपलं आकलन आणखी प्रगल्भ होईल. तेव्हा सर्वांना या वाचनाचा आनंद मिळो ही सदिच्छा !

Best Book For Political Science

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.