Bahubhashikta – Gunavattapurna Shikshanacha Paya

Original price was: ₹160.00.Current price is: ₹120.00.

Author         :       Dr. Avinash Pande , Vinaya Malti Hari

Edition         :       2018

Language  ‏  :       Marathi

Publisher   ‎ :      Unique Academy

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Bahubhashikta – Gunavattapurna Shikshanacha Paya

बहुभाषिकता

गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पाया

Dr. Avinash Pande, Vinaya Malti Hari

भाषा, संवादाचे सुंदर माध्यम, जिच्याशिवाय ना माणसाला जाण येते ना नवनिर्मिती करता येते. जिथे स्थान शिक्षणात अत्यंत मूलभूत पण काहीवेळा तितकीच ती उपेक्षित, दुर्लक्षित.

मूल आणि ज्ञान यातील दुवा म्हणजे भाषा, पण बऱ्याचदा त्याच्या आकलनात अडसरही बनणारी

मूल किती भाषा शिकू शकते? आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमात घालावे की मराठी? मराठी माध्यमातील मुलांचे इंग्रजी कच्चेच राहते, तर इंग्रजी/हिंदी माध्यमाच्या शाळेतील मुलांना मराठी अवघड जाते हे खरे का? ‘मातृभाषे’त जरी मुलांना शिक्षण दिले, तरी तीच भाषा शिक्षणात

समस्या का बनते ? दुसरी भाषा (सेंकड लम्बेज) शिकवण्याची पद्धत काय असावी? ‘अशुद्ध’ भाषा असे काही असते का? ‘बोली’भाषेला व्याकरण नसते मग तिचा प्रमाण भाषेशी कसा संबंध जोडायचा?

विकलांग वा वंचित घटकातील मुले शिक्षणात मागे पडू नयेत म्हणून त्यांना आवश्यक असे भाषाशिक्षण, शैक्षणिक साधने व शिक्षकांना तसे प्रशिक्षण मिळते ?

बहुभाषिकता म्हणजे काय? मुलांना अनेक भाषा इंग्रजी-हिंदी-संस्कृत प्रादेशिक भाषा-शिकवणे म्हणजे ‘बहुभाषिकता’ की आणखी काही? सामाजिक भाषावैज्ञानिक यांवर काय प्रकाश टाकतात ?

‘सर्वांना’ गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळायचे, तर आपल्या बुहभाषिक देशातील भाषेचे धोरण काय असावे ? भाषा केवळ संवादाचे साधन आहे की सत्तेचे आणि राजकारणाचे?

जअशा सर्व प्रश्नांवर आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय किर्तीचे भाषावैज्ञानिक आणि शिक्षणातील तज्ज्ञ

आपल्याशी संवाद साधण्यासाठी महणून हे पुस्तक…..

Best Novel Book

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.