

Adolf Hitler Ani Dusare Mahayuddha Satya Ani Viparyas (अॅडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध सत्य आणि विपर्यास)-Parag Vaidya Marathi Book katha-kadambari (Novel) Granthali
₹800.00 Original price was: ₹800.00.₹720.00Current price is: ₹720.00.
Author : Parag Vaidya
Edition : 1 ed
Language : Marathi
ISBN : 34640
Publisher : Mihana Publications
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Adolf Hitler Ani Dusare Mahayuddha Satya Ani Viparyas (अॅडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध सत्य आणि विपर्यास)-Parag Vaidya Marathi Book katha-kadambari (Novel) Granthali
जितांचा इतिहास जेते लिहितात, म्हणून इतिहासाचे विकृतिकरण होते. परकीय आक्रमकांची कॉपी करून लादलेल्या तथाकथित लोकशाहीतील राज्यकर्त्यांनी लिहवून घेतलेला इतिहास वाचल्यावर त्याची निश्चिती होते. तिथे शत्रूने दिलेली पदवी परत करणाऱ्याचे कौतुक केले जाते, पण शत्रूकडून त्याने ती स्वाकारलीच का, हा प्रश्न उपस्थित केला जात नाही आणि बुद्धिभेदग्रस्तांच्या मनात तो उद्भवतही नाही.
एखादा धर्म, विचार किंवा नेता जितका अधिक श्रेष्ठ असतो तितके त्याच्या इतिहासाचे विकृतिकरण वा दुर्लक्षिकरण अधिक प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला जातो. त्या धर्माचा, विचाराचा अथवा नेत्याचा पराभव झाला तर अशा प्रकारांना भलताच ऊत येतो. त्यातूनच माकडापासून माणूस निर्माण झाला, सर्व धर्म समान आहेत, सर्व धर्म सत्य-अहिंसा-शांतता-मानवता-प्रेमाचा संदेश देतात, अलक्षेद्र (अलेक्झांडर) जगज्जेता होता, महाराज सर्वधर्मसमभावी होते अशा प्रकारची भीषण, विकृत विधाने जनमानसात रूढ आणि दृढ करण्यात आली आहेत. त्याच विकृतीतून सर्वात मोठ्या नराधमास महान माणूस, तर त्या नराधमास संपवणाऱ्या महापुरुषास नराधम ठरवले जाते. असा विकृत इतिहास आणि खरा इतिहास उघड करणे इतिहासकाराचे कर्तव्य असते, निदान ते असावेच!
माझ्या शालेय जीवनात प्रथम हिटलरची आणि नाझींची ओळख झाली ती अशी की ते सर्वच्या सर्व अत्यंत क्रूर, अत्याचारी, हिंसक, रक्तपिपासू, युद्धासक्त, रानटी, बर्बर इत्यादी अनेक दुर्गुणांनी ठासून भरलेले होते! युरोपातील एक, किंबहुना एकमेव, सुसंस्कृत समाज असलेल्या जर्मनांमध्ये हिटलर-नाझींसारखे सर्वअवगुणसंपन्न लोक कसे काय निपजले आणि जर्मन समाजाने त्यांना जवळजवळ पूर्ण बहुमताने, अर्थात एकमताने, आपले राज्यकर्ते म्हणून कशी काय मान्यता दिली, असे दोन प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.