Haravalelya Goshtiche Rahasya Sudha Murty
Haravalelya Goshtiche Rahasya Sudha Murty Original price was: ₹240.00.Current price is: ₹204.00.
Back to products
Indian Politics - Contemporary Issues and Concerns M.P. Singh, Rekha Saxena
Indian Politics - Contemporary Issues and Concerns M.P. Singh, Rekha Saxena Original price was: ₹195.00.Current price is: ₹176.00.

Aajichya Potaditlya Goshti Sudha Murty

Original price was: ₹200.00.Current price is: ₹170.00.

Author         :      Sudha Murty

Edition         :      2024

Language ‏   :      Marathi

Publisher  ‎  :      Mehta Publishing House

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Aajichya Potaditlya Goshti आजीच्या पोतडीतल्या गोष्टी

सुधा मूर्ती

अनुवाद : लीना सोहोनी

सुरस आणि चमत्कारिक गोष्टी ऐकायला कुणाला आवडत नाहीत ! उन्हाळ्याच्या सुट्टीत कधी दिवसा, तर कधी रात्री आजी आपल्या नातवंडांना गोष्टी सांगायला घेऊन बसते.ही नातवंडं आपल्या आजीकडे खेड्यात सुट्टी घालवायला आलेलीअसतात. आजीने आपल्या गोष्टींची पोतडी उघडल्यावर सगळेजण तिच्याभोवती गोळा होतात. आजीच्या पोतडीतून राजाच्याआणि भामट्यांच्या, माकडांच्या आणि उंदरांच्या, अस्वलाच्याआणि देवाच्या अशा असंख्य गोष्टी निघतात. त्यात एक अस्वल खूप वाईट खीर खाऊन चिडतं, तर कधी गोष्टीतला माणूस इतका आळशी असतो की, समोर आग लागलेली दिसत असूनसुद्धा ती विझवण्याचे कष्ट घेत नाही आणि अखेर स्वतःची दाढी पेटल्यावर घाबरतो! कधी एका राजकन्येचं कांद्यात रूपांतर होतं, तर कधी एक राणी रेशमी वस्त्र बनवण्याच्या कलेचा शोध लावते.

प्राण्यांचे आणि माणसांचे विविध नमुने या गोष्टींमधून आपल्याला भेटतात. आजीच्या या गोष्टी मनोरंजक तर आहेतच; पण त्या मुलांना खूप काही ज्ञान देऊन जातात.

चला तर, या गोष्टींचा आनंद लुटू या!

Marathi Novel By Sudha Murty

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.