TET – Paper -I Pranita Kulkarni,Madhurani Karanjkar,Dnyaneshwari Shinde,Arun Chandrakant Rathod Nikita
₹600.00 Original price was: ₹600.00.₹420.00Current price is: ₹420.00.
Author : Pranita Kulkarni,Madhurani Karanjkar,Dnyaneshwari Shinde,Arun Chandrakant Rathod
Edition : 4 ed 2026-27
ISBN : 040226111655
Language : Marathi
Publisher : Nikita Publication Latur
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
TET – Paper -I Pranita Kulkarni,Madhurani Karanjkar,Dnyaneshwari Shinde,Arun Chandrakant Rathod Nikita
मनोगत
प्रिय,
परीक्षार्थी बंधू भागिनीनो !
सर्व प्रथम शिक्षणक्षेत्रात करिअर करण्याचा जो निर्णय तुम्ही घेतला त्याबद्दल अभिनंदन. “शिक्षणशास्त्र ज्ञानकण” या पहिल्या स्पर्धा परीक्षा पुस्तकाला मिळालेला प्रतिसाद पाहून या पुस्तकलेखनाची प्रेरणा मिळाली. यामध्ये परिक्षार्थीची गरज, परीक्षेचे स्वरुप, व उपलब्ध अध्ययन साधन सामग्रीची कमतरता लक्षात घेता MAHATET पेपर १ पाठ्यक्रमानुसार सर्व स्पर्शी स्वरुपाचे हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
सर्व साधारणपणे परीक्षेस असणाऱ्या गुणांचे विभाजन लक्षात घेऊन त्यानुसार पाठ्यक्रमातील प्रत्येक घटकावर सखोल माहिती व अधिकाधिक वस्तुनिष्ठ प्रश्नांचा पर्यायांसहित समावेश करण्यात आला आहे. समोरील चौकटीत उत्तराचा पर्याय दिला आहे. त्यामुळे स्वयं अध्ययन सुलभ होईल असा विश्वास वाटतो.
सदरील लेखनकार्यासाठी चराचरात व्यापून असलेला विधाता, गुरूस्थानी असलेले आई वडील व कुटूंबीय ज्यांनी आम्हाला आंतरीक प्रेरणा दिली त्यांचे ऋण शब्दात व्यक्त करणे हे केवळ अशक्यच, लेखन करताना ज्या विविध संदर्भ पुस्तकांचा आम्ही आधार घेतला त्या सर्व ज्ञानी लेखकाच्या आम्ही ऋणातच राहू इच्छितो, तसेच मुद्रितशोधक श्री. विजय कुलकर्णी व निकिता – प्रकाशनाचे प्रकाशक श्री. नरेंद्र गटागट यांचे आम्ही आभारी आहोत.
आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत.
परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
धन्यवाद
लेखिका वृंद
डॉ. मधुराणी करंजेकर (कुलकर्णी)
डॉ. प्रणिता कुलकर्णी (शिराळकर)
प्रा. ज्ञानेश्वरी शिंदे (नाईकनवरे)
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
| Publication House | Nikita Publication Latur |
|---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.