Samajshastra ( Sociology ) : समाजशास्त्र Dr.Neelam Tatake
लेखक : नीलम ताटके
प्रस्तावना
आजच्या तरुण पिढीची करियरविषयी वाढती जागरूकता, स्वत:ची आवड, कल अचूक ओळखून त्यानुसार करियरची निवड करणे याचा परिणाम म्हणजे स्पर्धा परीक्षांना मिळणारा वाढता प्रतिसाद. या अभ्यासासाठी मराठीतून पुस्तके उपलब्ध असल्याने मराठी तरुण यात मागे पडणार नाही.
प्रस्तुत पुस्तकात समाजशास्त्रीय संकल्पना, ग्रामीण, नागरी, आदिवासी समाज, त्यांचे प्रश्न, सामाजिक परिवर्तन व त्यासाठी सुधारकांचे योगदान, चळवळींचा परिणाम, राजकीय प्रक्रिया इत्यादी अनेक अंगांनी विचार केला आहे. दुसऱ्या भागात समाजशास्त्रीय विचारवंत व त्यांचे विचार याचा समावेश केला आहे.
या पुस्तकात दहा वर्षांतील प्रश्नपत्रिका विचारात घेतल्या आहेत. या पुस्तकाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होईल अशी आशा आहे.
पुस्तक प्रसिद्ध करण्याचा डायमंड पब्लिकेशन्सचे श्री. दत्तात्रेय पाष्टेसाहेब यांच्यामुळे योग आला. त्यांचे मन:पूर्वक आभार.
सदर पुस्तक यु.पी.एस्.सी., नेट / सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांना शुभेच्छा!
नीलम ताटके
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Reviews
There are no reviews yet.