Manasshastrachi Multatve by R.V. Pandit ( मानसशास्त्राची मूलतत्त्वे )
लेखक :र. वि.पंडित
चतुर्थ आवृत्ती
विद्या प्रकाशन नागपूर
प्रस्तुत पुस्तकाची तृतीय आवृत्ती संपून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला. तेव्हा चतुर्थ आवृत्तीचे प्रयोजन उरले नाही असेच मला वाटत होते. परंतु प्रकाशकांकडून विनंती करण्यात आल्यामुळे ह्या ग्रंथाला अजूनही मागणी आहे ही सुखद जाणीव झाली. विद्यार्थी वाचकांची गरज ओळखून ही चौथी आवृत्ती यथाशीघ्र निघत आहे. प्रस्तुत आवृत्तीत विशेष फेरबदल करण्यात आलेले नाहीत. क्वचित काही पारिभाषिक शब्द बदलले आहेत आणि वेगवेगळ्या विद्यापीठांचे अभ्यासक्रम लक्षात घेऊन आवश्यक तेवढीच माहिती कायम ठेवण्यात आली आहे. अनावश्यक तपशील वगळून ही आवृत्ती शक्य तितकी सुटसुटीत करण्यात आली आहे. विद्यार्थी वाचकांकडून आणि ग्रंथालयांकडून आधीच्या आवृत्त्यांप्रमाणे प्रस्तुत आवृत्तीचे स्वागत होईल असा विश्वास मला वाटतो.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 954556786 /02024453065
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.