Jivnopyogi samayojan Manasshastra जीवनोपयोगी समायोजन मानसशास्त्र (Applied Psychology)
डॉ. अनघा पाटील, डॉ. मानसी राजहंस
किंमत – 400/-
उन्मेष प्रकाशन
कोणत्याही व्यक्तीची परिस्थितीशी जुळवून घेण्याची प्रक्रिया निरंतर चालू असते. या जुळवून घेण्यालाच मानसशास्त्रात समायोजन म्हटले जाते. मानसशास्त्राच्या विविध शाखांमध्ये समायोजन मानसशास्त्राची उपयुक्तता निर्विवाद आहे.
महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ (पुणे), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (संभाजीनगर), मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ या अंतर्गत महाविद्यालयांच्या बी. ए. द्वितीय वर्षाच्या मानसशास्त्र अभ्यासक्रमात ‘समायोजन मानसशास्त्र’ हा विषय समाविष्ट केला आहे. त्यामुळे हे पुस्तक विद्यार्थ्यांना निश्चितच महत्त्वाचे वाटेल.
एकंदरीत व्यक्तीला आपले जीवन सुखी, समाधानी होण्यासाठी अनेक घटकांशी समायोजन साधावे लागते. सर्वसामान्य वाचकांसाठीही हे पुस्तक तितकेच उपयुक्त आहे.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.