Mahatma Jotirao Phule Likhit Shetkaryacha Asud शेतकऱ्याचा असूड
लेखक : महात्मा ज्योतिबा फुले
संपादक : डाॅ. वासुदेव मुलाटे
‘शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथातील महात्मा जोतीराव फुले यांचे विचार अत्यंत मौलिक असून ही एक श्रेष्ठ लेखनकृती आहे यात शंका नाही. मात्र त्यांनी त्यात मांडलेल्या विचारांचा मागोवा घेऊन त्यासाठी पुरेसे प्रयत्न झाले नाहीत.
शेतकऱ्यांच्या अभ्युदयासाठी त्यांनी
सुचविलेल्या योजना प्रस्थापित
वर्णव्यवस्थेबाबतची बंडखोरी, विद्रोह याबाबतचा विचार पुरेसा समजून घेतला जात नाही. यासाठी डॉ. वासुदेव मुलाटे यांनी या ग्रंथाला जोडलेल्या त्यांच्या प्रस्तावनेतील विचार वाचकांच्या मनात नक्कीच चिंतनाची वलये निर्माण करतील असा विश्वास आहे.
स्वरूप प्रकाशन औरंगाबाद.
Also Available On
Ksagar Online.Com
UPSC Preparation Books from Marathi Literature ,Main Exam .( Optional ) Available at Ksagar Book Centre or on ksagaronline.com or call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.