Gulamgiri गुलामगीरी
लेखक : महात्मा ज्योतिबा फुले
संपादक : डाॅ. वासुदेव मुलाटे
म. फुल्यांनी शूद्रातिशुद्रांच्या दुःखाचे मूळ येथील प्रस्थापित धर्मव्यवस्थेत असल्याचे ओळखले. म्हणून शूद्रातिशुद्रांच्या शोषणास कारणीभूत असणाऱ्या या व्यवस्थेला नकार देऊन विद्रोह पुकारला. म.फुल्यांचे हे कार्य म्हणजे सर्वंकष गुलामगिरीविरुद्ध सुरू केलेल्या लढ्याचे अविभाज्य अंग होते.
‘गुलामगिरी’ मधील लेखन या दृष्टीने अतिशय महात्त्वाचे व समाजात आत्मभान देणारे आहे.
UPSC Preparation Books from Marathi Literature ,Main Exam .( Optional )
Available at Ksagar Book Centre ksagaronline.com or call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.