Fulrani Balkavinchi Nivdak Kavita Balkavi फुलराणी बालकवींच्या कविता (बालकवी)
संपादक : कुसुमाग्रज
प्रस्तावना : डॉ. रा. शं. वाळिंबे
फुलराणी
मराठीचे सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून बालकवी साऱ्या काव्यरसिकांत परिचित आहेत. झाडाझुडपांत, दऱ्याखोऱ्यांत, निर्झर-नद्यांत, आकाश-अवकाशात ठायी ठायी भरलेले दिव्य सौंदर्य त्यांनी बेभान होऊन गोळा केलेले आहे. किंबहुना रांगड्या मराठी मनाला निसर्गाच्या अलौकिक रूपाचे सूक्ष्म चमत्कार बघायला त्यांनीच शिकविले आहे. त्यांची संगीतमय सुरेल कविता या किंवा त्या कालखंडाची, या किंवा त्या साहित्यिक वादाला साकार करणारी कविता नाही. ती निसर्गाचा अविभाज्य घटक म्हणून जगू पाहणाऱ्या महामानवाचीच चिरंतनाची व्यथा आहे.
UPSC Preparation Books from Marathi Literature ,Main Exam .( Optional ) Available at Ksagar Book Centre or on ksagaronline.com or call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.