Back to products
Trend Analysics of IAS Mains Sociology Optional Question Papers (1988-2022)
Trend Analysics of IAS Mains Sociology Optional Question Papers (1988-2022) Original price was: ₹225.00.Current price is: ₹180.00.

Brahmankanya Dr. S. V. Ketkar ब्राह्मणकन्या डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर

Original price was: ₹400.00.Current price is: ₹360.00.

Author         : Dr. S. V. Ketkar

Edition         : 2018

Language  ‏  : Marathi

Publisher  ‎ :  Vhinas Prakashan व्हीनस प्रकाशन

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Brahmankanya Dr. S. V. Ketkar ब्राह्मणकन्या डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर

लेखक  : डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर

प्रस्तुत तिसन्या आवृतीविषयी संपादकीय निवेदन

मी संपादिलेली ‘दमयंतीस्वयंवराची पहिली प्रत १९३५ साली प्रसिद्ध झाली. त्यानंतर धुळे येथील श्रीसमर्थ वाग्देवतामंदिरांत या काव्याची कांही नवीन हस्तलिखित आलेली आढळली ज्याला मुद्दाम जाऊन दुसन्या आवृत्तीच्या उपयोगाकरितां मी त्यांतील पाठभेद टिपून घेतले. त्यामध्ये विशेष महत्त्वाचे पाठभेद मला आढळले नाहीत. प्रथम पाहिलेल्या तंजावरकडील प्रतीसारखेच त्यांतील पाठभेद होते.

१९५९ साली एका महिन्याच्या दौन्यावर मी दक्षिण हिंदुस्थानांत गेलो होतो. तिकडून परत आल्यावर ‘दमयंतीस्वयंवराच्या प्रतीकरितां मजकडे सारख्या मागण्या येऊ लागल्या. चौकशी करता कळले की, दोन विद्यापीठांमध्ये १९६० व १९६१ सालच्या परीक्षांकरितां माझी ‘दमयंतीस्वयंवरा श्री प्रत नेमली गेली आहे. म्हणून काही पुस्तक- विक्रेत्यांच्या आणि प्राध्यापकमित्रांच्या आग्रहावरून या काव्याची दुसरी आवृत्ति एक- दीड महिन्यांत छापून कॉंटिनेंटल प्रकाशनमार्फत प्रसिद्ध करण्यांत आली.

या दुसऱ्या आवृत्तीत नवीन मिळालेल्या हस्तलिखित प्रती पाहून पाठ निश्चित केले होते; पण सामान्य वाचकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पाठभेदांची आवश्यकता नसल्याचे कळल्यावरून ते गाळण्यांत आले. तरी पण टिप्पणीत त्यांची चर्चा ठेविली. तसेच प्रस्तावनेतील अशा वाचकांच्या दृष्टीने अनावश्यक वाटलेला भाग व साधनचिकित्सा व पाठचिकित्सा बगैरे मजकूर कमी केला. प्रक्षिप्त ठरलेल्या भागाचे परिशिष्ट शेवटी जोडलें. मूळ काव्याची संहिता व टिप्पणी यांत पहिल्या आवृत्तीत राहिलेले दोष शक्य

तेवढे कमी केले. या तिसन्या आवृतीत आणखीही पुष्कळ सुधारणा केलेल्या आहेत. माझ्या मागे या काव्याच्या प्रकाशनामध्ये अडचण होऊं नये, म्हणून त्याच्या प्रकाशनाची कायमची व्यवस्था व्हीनस प्रकाशन (पुणे) यांकडे सोपविण्यांत आलेली आहे.

सध्याच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या काव्याचे प्रस्तुत स्वरूप ठीक असले तरी पहिल्या आवृत्तीप्रमाण पाठभेद व पाठचिकित्साशास्त्रावरील निबंध यांसह है काव्य प्रसिद्ध व्हावे, अशी माझी फार इच्छा आहे. शक्य झाले तर अशी आवृत्ति तयार करून व्हीनस प्रकाशनचे चालक रा. पाध्ये यांच्या स्वाधीन करण्याची माझी मनीषा आहे. म्हणजे त्यांच्या सवडीप्रमाणे ही ‘दमयंतीस्वयंवरा’ ची मोठी आवृत्ति त्यांना वाचकांना सादर करतां येईल.

UPSC Preparation Books from  Marathi Literature ,Main Exam .( Optional ) Available at Ksagar Book Centre or on ksagaronline.com or call on 9545567862

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.