TCS IBPS Pattern Saral Seva Bharti Varshiki 2023
TCS IBPS Pattern Saral Seva Bharti Varshiki 2023 Abhinav Sugam Chalu Ghadamodi 1 July 2022 Te 30 June 2023
सरळसेवा भरती वार्षिकी 2023′ (3 री आवृत्ती)
* या पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये :
✍️ खास सरळसेवेची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी TCS व IBPS पॅटर्नच्या धर्तीवर लिहिलेले चालू घडामोडीचे दर्जेदार पुस्तक.
✍️ या पुस्तकातील घडामोडींचा कालावधी : 1 जुलै 2022 ते 30 जून 2023
✍️ एकूण 16 घटकांमध्ये पुस्तकाची विभागणी.
✍️ सरळसेवेला (विशेषतः TCS व IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांना) विचारला जाणाऱ्या सर्वच घटकांमधील घडामोडींची अत्यंत सुगम, अद्ययावत, अचूक व वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडणी.
✍️ चालू घडामोडीच्या संदर्भासह आवश्यक असणाऱ्या सामान्य ज्ञानाची समर्पक माहिती.
✍️ पुस्तकातील संपूर्ण घटकांवर आधारित सरावासाठी 50 प्रश्न.
✍️ सरळसेवेच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच चालू घडामोडीसाठी ‘One Stop Solution’ उपलब्ध.
✍️ आगामी प्रत्येक परीक्षेतील 20-25 प्रश्न कव्हर करणारे पुस्तक
🖍 MRP : ₹220
🔰 आगामी सर्व प्रकारच्या सरळसेवा स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Reviews
There are no reviews yet.