KSagar Saral Seva Bharti Pariksha Purvichya 40 Prashnapatrika TCS IBPS Special
₹795.00 Original price was: ₹795.00.₹557.00Current price is: ₹557.00.
KSagar TCS IBPS Special TCS PYQ Ghtaknihaya Vishleshne Va Spstikarne
Author : Vinayak Ghayal / Vidya Deshpande
Edition : 2025
Language : MARATHI
Publisher : K’sagar Publications
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
KSagar TCS IBPS Special TCS PYQ Ghtaknihaya Vishleshne Va Spstikarne
TCS- IBPS पॅटर्नच्या परिपूर्ण तयारीसाठी…..
अनुभवी व सिद्धहस्तलेखक द्वयच्यालेखणीतून साकारलेला, TCS IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त, या सम हाच असा संदर्भ….
IBPS PYQ All in One २०२२-२३ Purvicya 40 Prashnapatrika (Previous year question)
TCS-PYQ घटकनिहाय विश्लेषणे व स्पष्टीकरणे
२०२२-२३ मधील ४० प्रश्नपत्रिका सविस्तर अन् बिनचूक घटकनिहाय विश्लेषणात्मक स्पष्टीकरणांसह… वैशिष्ट्ये
• प्रत्येक प्रश्नाचे संपूर्ण विश्लेषण त्यातून नव्या प्रश्नांची तयारी
• प्रश्नातील पर्यायांच्या विश्लेषणातून संभाव्य प्रश्नांचा मागोवा
■ मराठी, इंग्रजी (उताऱ्यावरील प्रश्नांसह) व्याकरणावरील प्रश्नांचे सविस्तर संदर्भ
■ जनरल नॉलेज व चालू घडामोंडी वरील प्रश्नांचे ताजे संदर्भ व अद्ययावत माहिती
गणित – बुद्धिमापन वरील सर्व प्रश्नांची सविस्तर स्पष्टीकरणे सोप्या सोप्या Tricks सह….
हाच तो संदर्भ….ज्याच्या रचनेसाठी
लेखकद्वयांसह आठ-नऊ सहाय्यकांची टीम सात-आठ महिने रोज बारा-तेरा तास कार्यरत होती….
हा यशोदायी संदर्भ आपल्या हाती सोपविण्यास झालेल्या विलंबाबद्दल दिलगिरी व्यक्त करायलाच हवी…
– पण हाच संदर्भ आम्हास देईल आपल्या यशाचा अवर्णनीय आनंद!!
आपल्या निर्विवाद यशासाठी आमच्या लाख-लाख शुभेच्छा !!!- के’सागर
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.