Anna Nagari Purvatha va Grahak Sanrakshan Vibhag Gat K Saral Seva Bharti Pariksha 43 Sarva Prashnapatrika अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
के’ सागरीय
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिक भरतीची सुवर्णसंधी आता आपल्या अगदी समोर आहे. त्यामुळे आपले स्वप्न साकार करण्यासाठी, या परीक्षेसाठी असणाऱ्या अभ्यासक्रमातील मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी आणि अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी या घटकांचा आतापासूनच सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.
IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन परीक्षेचा विचार करूनच प्रस्तुतचा संदर्भ साकारलेला आहे. एका प्रश्नाच्या तयारीत अनेक आनुषंगिक प्रश्नांची तयारी व्हावी, याप्रकारे प्रश्नांची रचना केलेली आहे. अभ्यासक्रमातील मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी आणि अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी या सर्वच घटक-उपघटकांना यामध्ये यथायोग्य न्याय दिलेला आहे.
या पुस्तकात देण्यात आलेल्या 43 सराव प्रश्न- पत्रिकांमध्ये आजचा संदर्भ लक्षात घेऊन आवश्यक तेथे स्पष्टीकरणेही दिलेली आहेत. जेणेकरून या पुस्तकाची उपयुक्तता अधिकच वाढेल. याबरोबरच अधिक अभ्यासासाठी आपण स्मॉलेस्ट जनरल नॉलेज, संपूर्ण इंग्रजी व संपूर्ण मराठी जनरल नॉलेज : 5500 वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी या पुस्तकांचाही परामर्श घेणे आवश्यक आहे. प्रकाशनाची संपूर्ण अंकगणित व संपूर्ण बुद्धिमापन ही पुस्तकेही संबंधित घटकांच्या परिपूर्ण तयारीसाठी आपणास उपयुक्त ठरतील.
विनायक घायाळ लिखीत प्रकाशनाच्या इतर संदर्भाप्रमाणेच हाही संदर्भ आपले यश सुकर करण्यात मोलाची भूमिका बजावील, या अपेक्षेसह हा संदर्भ आपल्या हाती सोपवीत आहे.
आगामी परीक्षेसाठी आपणास मनःपूर्वक शुभेच्छा !!
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.