Mutual Fund Vishayi Bolu Kahi ( Let's Talk Mutual Funds A Systematic, Smart Way to Make Them Work for You )
Mutual Fund Vishayi Bolu Kahi ( Let's Talk Mutual Funds : A Systematic, Smart Way to Make Them Work for You ) Original price was: ₹300.00.Current price is: ₹240.00.
Back to products
The Dily Laws Marathi Edition Nava Divas Navin Niyam
The Dily Laws Marathi Edition Nava Divas Navin Niyam Original price was: ₹500.00.Current price is: ₹400.00.

Twelfth Fail Harato Toch, Jo Ladhat Nahi दवेलथ हरतो तोच, जो लढत नाही

Original price was: ₹196.00.Current price is: ₹167.00.

Twelfth Fail Harato Toch, Jo Ladhat Nahi दवेलथ हरतो तोच, जो लढत नाही

Author         :         Anurag Pathak

Translator  :         Sandip Ramrao Kale

Edition         :         2024

ISBN              :        9789357951050

Language  ‏   :         Marathi

Publisher    ‎ :         Granthali – ग्रंथाली

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Twelfth Fail Harato Toch, Jo Ladhat Nahi दवेलथ हरतो तोच, जो लढत नाही

प्रस्तावना

मनोजकुमार शर्मा हा माझ्या घरातला आणि मनातला माणूस, ते अनेक वेळा आमच्याकडे आपल्या परिवारासह आले आहेत, त्यांच्या निकटच्या सहवासामुळे मला त्यांच्यातील एक वेगळा माणूस बघायला मिळाला. सामाजिक भान असलेला हा अधिकारी तितकाच हळवा आणि तितकाच अभ्यासू, आम्ही अनेक वेळा काही सामाजिक विषयांवर बोलते झालो. शर्मा यांच्या डोळ्यांत विषय समजून घेण्याची ताकद विलक्षण आहे, हे मी कितीतरी वेळा अनुभवले आहे. हा अधिकारी तरुण पिढीचा चेहरा आहे, असे मला शर्मा यांना भेटल्यावर सारखे वाटायचे. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या कुटुंबाशी संबंधित असणारा चळवळ्या पत्रकार संदीप काळे यांनी मला मनोजकुमार शर्मा यांच्या ‘ट्वेल्थ फेल’ या पुस्तकावर प्रस्तावना लिहावी, असा आग्रह धरला. त्यामागे संदीपची शर्मा यांच्याविषयी असलेली एक वेगळी तळमळ मला दिसत होती. कदाचित संदीपला हे माहीत नसावे, की शर्मा हेदेखील बाबांच्या परिवाराचा एक भाग आहेत. मी संदीपला खूप आनंदाने होकार दिला. शर्मा मला जेव्हा जेव्हा भेटायचे तेव्हा तेव्हा वाटायचे की, अलीकडच्या तरुणाईला शर्मा यांनी सतत मार्गदर्शन केले पाहिजे. या पुस्तकाच्या निमित्ताने हे मार्गदर्शन अजून सोईचे होणार आहे. संदीपने दिलेले ‘ट्वेल्थ फेल’ हे वास्तव वाचून संपवले आणि त्या वास्तवाने मनात गारूडच केले. या पुस्तकाची ताकद एका वाक्यात अधोरेखित करायची झाली तर या पुस्तकाच्या आत-बाहेर, पाना-पानांतून, शब्दा-शब्दांतून वाहणारा प्रामाणिकपणा वाचकाला वाचून संपल्यावरही व्यापून राहतो.

ग्रंथाली प्रकाशन क्रमांक ९५२ ISBN 978-93-5795-105-0 ट्वेल्थ फेल : अनुराग पाठक अनुवाद : संदीप रामराव काळे

Available at Ksagar Book Centre www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.