The Entrepreneur द आंत्रप्रेन्युअर By-Sharad Tandale
यशस्वी होण्यासाठी काय करू नये हे सांगणारं एकमेव पुस्तक!
द आंत्रप्रेन्युअर
लेखक : शरद तांदळे
१८४ पानं । २५० रुपये
प्रिन्स चार्ल्स यांच्याहस्ते २०१३ मध्ये ‘द यंग आंत्रप्रेन्युअर’
हा जागतिक दर्जाचा पुरस्कार मिळाल्यानंतर शरद तांदळे
महाराष्ट्रातील नवउद्योजकांच्या गळ्यातील ताईत झाले.
खरंतर त्यांची सुरुवात शून्यातून झाली होती, हे मोजक्या
मंडळींनाच माहीत होतं. त्यातल्याच काहींनी आजवरचा
प्रवास पुस्तकरूपात मांडण्याचा आग्रह के ला.
आपला प्रवास जर इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकणार
असेल तर आपण तो नक्कीच मांडला पाहिजे असा विचार
करून साकार झाले, शरद तांदळे यांचे ‘द आंत्रप्रेन्युअर’ हे
पुस्तक ! मराठी तरुणांना कु ठलेही पोकळ स्वप्न न दाखवता
उद्योगविश्वाची ओळख करून देण्यात शरद तांदळे यशस्वी
झाले आहेत.
स्वप्नांना वास्तवाशी जोडून, स्वतःच्याक्षमता आणि मर्यादा
ओळखून स्वतःला घडवणं म्हणजेच यशस्वी आयुष्याचे गमक
शरद तांदळे यांनी तरुणांना या पुस्तकामार्फत दिले आहे.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.