Sambhog ka Sukhacha ?( संभोग का सुखाचा ? )
₹250.00 Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00.
Author : Jared Diamond
Translator : Dr. Shantanu Abhyankar
ISBN : 9788193803684
Edition : 2019
Language : Marathi
Publisher: : Madhushree Publication / मधुश्री पब्लिकेशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Out of stock
Sambhog ka Sukhacha ?( संभोग का सुखाचा ? )
लेखक : जेर्ड डायमंड
अनुवादक : डॉ.शंतनू अभ्यंकर
बाकी सारे प्राणी निव्वळ प्रजोत्पादनासाठी समागम करतात. माणूस हा अपवाद. माणूस संभोगातून सुख मिळवतो. समागमातून समाधान प्राप्त करतो. माणसाचे मैथुन शुद्ध मौजेसाठी असू शकते.
असे का?
माणसाचे लैंगिक वर्तन हे समाज, कायदा, नीतीकल्पनांनी तर ठरतेच पण खोलखोल कुठेतरी हे वर्तन नैसर्गिक निवडीतून सिद्ध झाले आहे, हे अटळ सत्य आहे. उत्क्रांतीच्या ओघात निव्वळ शरीर-रचनाच नाही तर वागणूकही उत्क्रांत होत जाते. मग हे वर्तन म्हणजे बालसंगोपन असो, स्तनपान असो की ऋतूनिवृत्ती असो; ह्यात प्रत्येकाचा आणि प्रत्येकीचा जनुकीय स्वार्थ दडलेला आहे असे जीवशास्त्र सांगते.
असे का ?
स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळाची माता आहे, तर पुरुष हा स्खलनाच्या क्षणापुरता पती आणि फलनाच्या क्षणापुरता पिता आहे.
असे का?
मानवाच्या कामाचाराचा हा औत्क्रांतिक पंचनामा.
सत्य पण स्फोटक. शास्त्रीय पण रोचक. धमाल पण धक्कादायक.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065
Publication House |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.