Achyut Godbole Sajeev Achyut Godbole सजीव अच्युत गोडबोले
सजीवांच्या उत्पत्तीपासून, उत्क्रांतीपासून ते बायोटेक्नॉलॉजीपर्यंत जीवशास्त्राचा विकास कसा होत गेला याची मनोहारी कहाणी सांगणाऱ्या या पुस्तकात जीवशास्त्राचा इतिहास, त्यातल्या संकल्पना आणि त्यातल्या वैज्ञानिकांची आयुष्यं यांची रंजक गुंफण वाचायला मिळेल. प्रत्येकाला हे पुस्तक खिळवून ठेवेल यात शंकाच नाही.
“जीवशास्त्रावरचं हे पुस्तक अत्यंत सुस्पष्ट, सुबोध आणि सोप्या भाषेत लिहिलेलं आहे. सजीवांबद्दलच्या सगळ्या संकल्पना आणि सखोल ज्ञान यात रंजक भाषेत दिलेल आहे. जीवशास्त्राशी संबंधित असलेल्या प्रत्येकानंच हे पुस्तक वाचण्यासारखं आणि संग्रहात ठेवण्यासारखं अमूल्य आहे. जीवशास्त्रातल्या ज्ञानानं झगमगून उठणारे हे पुस्तक खूप यशस्वी होवो, या अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे यांना शुभेच्छा!’
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.