Rebel Sultans: The Deccan from Khilji to Shivaji (Marathi Edition)
हेवा वाटावा अशा शैलीत सहजतेने केलेली दख्खनच्या इतिहासाची – पुनर्निर्मिती… हे फारच मोठे यश असून यामुळे विद्वत्तापूर्ण अभ्यासास चालनाच मिळेल.’ – रुद्रांशु मुखर्जी
‘चमकदार कथनशैली… अस्सल सनसनाटी कथानक, शेवटचं पान संपवल्याखेरीज पुस्तक खाली ठेववत नाही.’ – इंडियन एक्स्प्रेस
‘मनू एस. पिल्लई अतिशय कौशल्याने आणि चित्रमय शैलीने आपल्याला ४०० वर्षांच्या अत्यंत खळबळजनक अशा इतिहासाची सफर घडवून आणतात आणि दख्खनकडे घेऊन येतात, ज्याचं आपल्याला एवढं आकर्षण वाटतं. ‘ सुनील खिलनानी
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.