Radheya : राधेय : रणजित देसाई
राधेय : हे कर्णचरित्र नव्हे. प्रत्येकाच्या मनात एक दडलेला कर्ण असतो. माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी. भावकहाणी. याची सत्यता शोधायची झाली,
तर त्यासाठी महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही. कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
मी योध्या आह ,
जखमाची क्षिती बाळगून नाही. सुरू झाले हे युद्ध अखेरच्या क्षणापर्यंत मला चालवलं पाहिजे. यातच माझ्या जीवनाचं सामावलं आहे.
Reviews
There are no reviews yet.