Israyachi Mosad By Pankaj Kaluwala -इस्त्रायलची मोसाद
Israyachi Mosad By Pankaj Kaluwala -इस्त्रायलची मोसाद Original price was: ₹750.00.Current price is: ₹600.00.
Back to products
Pratiyogita Darpan Indian Economy -2023
Pratiyogita Darpan Indian Economy -2023 Original price was: ₹380.00.Current price is: ₹323.00.

Pratipaschandra प्रतिपश्चंद्र’

Original price was: ₹390.00.Current price is: ₹312.00.

Pratipaschandra प्रतिपश्चंद्र’

Author           :        Dr. Prakash Suryakant Koyade

ISBN               :         9788196865337

Language    ‏  :        Marathi

Publisher    ‎  :        ELLORA PUBLICATIONS

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Pratipaschandra प्रतिपश्चंद्र’
लेखक : डॉ. प्रकाश कोयाडे
४४० पानं । ३९० रुपये

वाचकांनी नावाजलेली एक दर्जेदार मराठी रहस्यकथा !
मराठी साहित्यात थोडासा दर्लक्षित त असलेला
साहित्यप्रकार म्हणजे रहस्यकथा. लेखक डॉ. प्रकाश
कोयाडे यांनी मराठी साहित्याला अप्रतिम अशी
रहस्यकथा देत एक उत्तम साहित्यकृ ती घडवली
आहे. एक सायक्याट्रिस्ट डॉक्टर एका न्यायाधीशांच्या
खुनाच्या आरोपाखाली अटक होतो आणि सुरू होतो
एक अद्त, अनाकलनीय एक ऐ भु तिहासिक प्रवास !
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुप्तहेरप्रमुख
बहिर्जी नाईक यांनी राजमुद्रेमध्ये लपवलेले एक रहस्य, जे
गेल्या ३५० वर्षांपासून उजागर होण्याची वाट पाहत आहे.
शिवकालीन रहस्यमय बाबींना उजाळा देत कादंबरीचा
प्रवास विजयवाडा कर्नाटकपासून सुरू होऊन वाचकांना
अजिंठा लेणीपर्यंत आणून सोडतो.
अचाट कल्पनाशक्तीतून निर्माण झालेल्या अनेक गूढ
प्रश्नांची उत्तरं म्हणजे प्रतिपश्चंद्र !
अफाट कल्पनाशक्ती, ओघवती भाषा, वेगवान घटनाक्रम,
डोके बधीर करून टाकणारे रहस्य, अद्त भुनिसर्गवर्णन
आणि अचूक आयुष्याचे तत्त्वज्ञान यांचे एक अद्तभु मिश्रण
म्हणजे या कथा.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.