Varditalya Mansachya Nondi – वर्दीतल्या माणसाच्या नोंदी
सदानंद दाते म्हणजे पोलिस अधिकाऱ्यांच्या नभांगणातला तारा आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी कधीही न्यायाची आणि सत्याची कास सोडली नाही. अशा सचोटीच्या अधिकाऱ्याने नोंदवलेल्या या नोंदी पोलिस खात्यातल्या प्रत्येक तरुण उमेदवाराने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही वाचायलाच हव्यात.
– जे. एफ. रिबेरो –
वर्दीतल्या माणसाच्या नोंदी
पोलिसातली नोकरी म्हणजे माणसाला मुळापासून हलवून टाकणारा अनुभव. कायद्याची अंमलबजावणी करत असताना अनेकदा पोलिस अधिकाऱ्यांच्या मनाची कुतरओढ होते, कायद्यातल्या पळवाटांमुळे नाही रे वर्गावर अन्याय होत असल्याचं बघावं लागतं. ना ही कुतरओढ व्यक्त करता येते, ना फरफट. अर्थात कधी कधी निखळ समाधानाचे क्षणही वाट्याला येतात.
वर्दीच्या आतला माणूस हे सारं कसं पचवतो ?
तीस वर्षांच्या पोलिसी सेवेतील अनुभवांबाबत, व्यवस्थेबद्दल, समाजातल्या भल्या बुऱ्या प्रवृत्तींबाबत ज्येष्ठ पोलिस अधिकारी
सदानंद दाते यांनी केलेलं चिंतन.
समकालीन प्रकाशन
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.