Muqaddar Katha Aurangajebachi – मुकद्दर कथा औरंगजेबाची
लेखक : स्वप्निल कोलते
२१२ पानं । ३०० रुपये
छत्रपती शिवाजी महाराजांनी छेडलेली जंग ही आशिया
खंडातील सगळ्यात सामर्थ्यवान सुलतानाविरुद्ध होती.
तो सुलतान क्रूर होता. कपटी होता. धूर्तहोता. हु
शार होता.
द्रष्टा होता. भयंकर महत्त्वाकांक्षी, थंड रक्ताचा आणि धोरणी
मेंदचा ू होता. लोभी असूनही फकिराप्रमाणे राहायचा.
धर्मवेडा किंवा धर्मांध नव्हता; पण धार्मिक वर्तन करून
लोकांना भावनिक करण्याचं अद्त कस भु ब त्याच्याकडे होतं.
स्वतःला नियती म्हणजेच मुकद्दर समजणारा हा सुलतान
अखेर स्वतःचे मुकद्दर लिहू शकला नाही.
दख्खनच्या पहाडांनीच त्याचं मुक़द्दर लिहिलं.
महाराजांच्या निधनानंतरसुद्धा तब्बल २६ वर्षे मराठे
तळहातावर शीर घेऊन ह्या क्रूर सुलतानाशी लढले. त्या
पराक्रमाची याद म्हणजेच औरंगजेबाचे हे चरित्र!
लेखक स्वप्नील कोलते यांची ही पहिलीच कादंबरी होती.
त्यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्र एका उमद्या लेखकाला
मुकला आह
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.