Mrutyukatha by Ashutosh Bhardwaj – The Death Script ( Marathi ) -मृत्यूकथा
मृत्यू कथा नक्षली भूमीतील स्वप्ने आणि भ्रम
लेखक : आशुतोष भारद्वाज
अनुवाद : सविता दामले
अट्टा गलाटा’ आणि ‘कलिंगा लिट फेस्टिवल नॉन फिक्शन बुक ऑफ द इयर’ या पुरस्कारांनी सन्मानित ‘कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कारा’ साठी नामांकित
२०११ ते २०१५ या काळात आशुतोष भारद्वाज भारताच्या ‘रेड कॉरिडॉर’मध्ये (माओवाद्यांच्या मुख्य बालेकिल्ल्यामध्ये) राहिले होते. त्या काळात आणि नंतरही त्यांनी वारंवार त्या भागाला भेट दिली आहे आणि तिथले माओवादी आणि सरकारच्या प्रतिनिधींकडून घडलेले अत्याचार आणि त्या दोघांच्या संघर्षात होरपळलेली आयुष्ये यावरचे ‘रिपोर्ताज’ लिहिले आहेत.
मृत्यूकथा मध्ये तिथले स्वतःचे जीवन तसंच तिथं भेटलेली आणि संघर्षाच्या दोन्ही बाजूंना उभी असलेली माणसं यांच्याबद्दल त्यांनी लिहिलं आहे आणि ते लिहिताना या संघर्षाची ‘मानवी’ किंमत किती चुकवावी लागते ते वाचकांच्या नजरेसमोर उभं केलं आहे. वेगवेगळ्या व्यक्तींच्या स्वगतातून चितारलेलं हे पुस्तक म्हणजे जणू दंडकारण्याचं चरित्रच आहे. यात पत्रकारितेचे कष्ट आहेत, दैनंदिनीतली प्रांजळता आहे, प्रवास कथनातील चिंतन आणि आणि कादंबरीतील कलात्मकताही आहे.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065
Reviews
There are no reviews yet.