Maze Premache Prayog (माझे प्रेमाचे प्रयोग)
₹250.00 Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00.
Maze Premache Prayog (माझे प्रेमाचे प्रयोग)
Author : Amit Markad
ISBN No : 978-9394266001
Language : Marathi
Publisher : New Era Publishing House
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Maze Premache Prayog (माझे प्रेमाचे प्रयोग)
कादंबरी-आत्मकथन
माझे प्रेमाचे प्रयोग
लेखक : अमित मरकड
२६४ पानं । २५० रुपय
कुटुंब -मित्र-करियर-प्रेम अशा बाबींना स्पर्शून भावनिक
करणारं प्रामाणिक आत्मकथन !
वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर झालेली वेगवेगळी
प्रेमप्रकरणं… त्यातून आलेले वेगवेगळे अनुभव…
हरलेल्या, जिंकलेल्या आणि जगणं शिकवून गेलेल्या
प्रेमाची एक गोष्ट म्हणजे माझे प्रेमाचे प्रयोग !
प्रेम, सेक्स, व्यसनं आणि लग्न अशा विषयांबद्दल
आपल्या समाजमनात जो एक टॅबु आहे त्यावर हलकीशी
फुं कर मारणारं हे पुस्तक आहे.
सोबतच स्वतःच्या आयुष्यातले अनेक चांगले, वाईट,
सुखद, दःखद अनुभ ु
व लेखकानं अगदी मनमोकळेपणानं
आणि कसलीही भीडभाड न बाळगता मांडले आहेत.
एकूणच वाचकांसाठी एक अतिशय मनोरंजक आणि
चित्तथरारक अनुभव देणारं हे पुस्तक व्हॅलेंटाईनच्या
पूर्वसंध्येला प्रकाशित झालं आहे. तेव्हापासून सोशल
मीडियावर या पुस्तकाची सध्या जोरदार चर्चा आहे !
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.