Energize Your Mind Learn the Art of Mastering Your Thoughts, Feelings and Emotions In( Marathi )Manah Shakti Vadhwa Vichar, Bhaw Ani Bhawnewar Prabhutwa Milvanyachi Kala
₹250.00 Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00.
Manah shakti Vadhwa Vichar, Bhaw Ani Bhawnewar Prabhutwa Milvanyachi Kala
Author : Gaur Gopal Das/गौर गोपाल दास
ISBN : 9780143461715
Edition : 2023
Language : Marathi
Publisher : Penguin Random House India
Madhushree Publication / मधुश्री पब्लिकेशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Out of stock
Manah shakti Vadhwa Vichar, Bhaw Ani Bhawnewar Prabhutwa Milvanyachi Kala
Energize Your Mind Learn the Art of Mastering Your Thoughts, Feelings and Emotions
मन शक्ती वाढवा / विचार, भाव आणि भावनेवर प्रभुत्व मिळवण्याची कला
Gaur Gopal Das/गौर गोपाल दास
आनंदी आणि समाधानी आयुष्य जगायचं असेल तर मनावर प्रभुत्व मिळवणं ही गुरुकिल्ली आहे. मनाच्या युक्त्या लक्षात घेण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला कलात्मकरीत्या मार्गदर्शन करत मनाच्या नियंत्रणातून मुक्त होण्याकरता साहाय्यकारी अशी सामर्थ्यशाली अंतदृष्टी देतं!’
– जय शेट्टी
आपल्या मनाचा ताबा घ्या. आपलं आयुष्य आपल्या ताब्यात ठेवा.
सर्वोत्कृष्ट लेखक आणि जीवनशिक्षक असणाऱ्या गौर गोपाल दास, यांनी या पुस्तकात मनाचं कार्य उलगडून दाखवलं आहे. लहान-मोठे किस्से सांगत पुढे जाण्याची त्यांची खास शैली इथे पुन्हा दिसून येते. मनाला समजून कसं घ्यायचं आणि आपल्या भल्याकरता त्याला शिस्त कशी लावायची हे ते समजवतात. संपूर्ण पुस्तकात ते अनेक सक्रिय कृती आराखडे आणि ध्यानधारणेची तंत्रं सांगतात, वर्कशीट्स देतात जेणेकरून आपल्या विचार-कृतीवर ताबा ठेवण्याच्या दृष्टीने स्वतःत बदल घडवून आणण्यात आपल्याला मदत होईल. अधिक चांगल्या आणि अधिक समाधान देणाऱ्या परिपूर्ण अशा भविष्याकडे वाटचाल करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने वाचायलाच हवं असं हे पुस्तक.
अनुवाद डॉ. सुचिता नांदापूरकर-फडके
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065
Language | |
---|---|
Publication House | , |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.