Lok Maze Sangati Rajkiya Aatmakath Sharad Pawar Bhag Pahila / Dusara ( Hardcover ) Marathi Book लोक माझे सांगाती- शरद पवार राजकीय आत्मकथा
लेखक : शरद पवार
लोक माझे सांगाती….
शरद पवारांचं आत्मचरित्र लोेक माझे सांगातीचा दुसरा भाग प्रकाशित झाला.. पहाटेचा शपथविधी आणि जून महिन्यातील सत्तांतर याबदद्ल पवार साहेबांनी काय भाष्य केलंय, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.. तसंच, महाविकास आघाडीच्या स्थापनेबद्दल पवार साहेबांनी नेमके कुठले किस्से सांगितले आहेत, याबद्दलही राजकीय रसिकांमध्ये चर्चा रंगल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांचे आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ च्या सुधारित आवृत्तीचे 02-04-2023 आज प्रकाशन झाले. लोक माझे सांगाती पुस्तकातील नव्या आवृत्तीत 75 पानं वाढवण्यात आली आहेत. शरद पवार साहेबांच्या 2015 ते डिसेंबर 2022 पर्यंतच्या राजकीय घडामोडींच्या प्रवासाबद्दल भाष्य केले आहे.
गेली सहा दशकं देशाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण सहभाग असणाऱ्या नेत्यानं घेतलेला आपल्या राजकीय वाटचालीचा विश्लेषक वेध.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065
Reviews
There are no reviews yet.