Lockdown | लॉकडाऊन bY-Dnyaneshwar Jadhwar
लॉकडाऊन
लेखक : ज्ञानेश्वर जाधवर
२६४ पानं । ३०० रुपये
कोरोना काळाचा विविध दर्शनी बिंदचा आरसा दाखवणारी कादंबरी !!
कोरोना सारख्या संसर्गजन्य साथीच्या आजाराने उद्भवलेल्या भयकारी अस्वस्थ वर्तमानाचा कालपट ज्ञानेश्वर जाधवर यांच्या लॉकडाऊन या कादंबरीतून
साकारला आहे.पुण्यातील एक तरुण इंजिनियर आपल्या कुटुंबाला मोटार सायकलवर घेऊन आकांत भयाने गावाकडे
निघाला आहे. वाटेत त्याला पोलीस तपासणीसाठी ताब्यात घेतात आणि त्याच्या परवडीला सुरुवात होते. यातच विलगीकरणाच्या त्रासदी बरोबर कोरोना कक्षात त्याच्या पत्नीचा मृत्यूहोतो.त्यामुळे या कुटुंब कहाणी चित्रणाला शोकात्मिकतेचे परिमाणप्राप्त झाले आहे. पन्नासेक दिवसांच्या लॉकडाऊन
काळातील घडामोंडीनी कादंबरीला आकार प्राप्त झाला आहे.कुटुंब कहाणी वाटणाऱ्या या कादंबरीतून समकालीन
कोरोना काळाचे अनेक मितीदर्शन घडविले आहे. कोरोना काळाचा विविध दर्शनी बिंदचा आरसा दाखवणारी ही
कादंबरी समकालीन जीवनाचा दस्तऐवज ठरू शकेल.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.