Vedh Mahamanvacha
₹750.00 Original price was: ₹750.00.₹675.00Current price is: ₹675.00.
Author : Shrinivas Samant
Edition : 2024
ISBN : 9789386931030
Language : Marathi
Publisher : Deshmukh and Company
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Vedh Mahamanvacha वेध महामानवाचा
छातीत निर्भय श्वास दे साथीस कणखर हात दे। फुत्कारणाऱ्या संकटांना ठेचणारे पाय दे ||
ध्येय दे उत्तुंग मंगल अढळ कैलासापरी । कारुण्य निर्मळ वाहू दे हृदयातूनी गंगेपरी ।।
दीनदुबळ्यां रक्षणारे शस्त्र दे माझ्या करी । दुःशासनांच्या दानवी रुधिरात धरती न्हाऊ दे ॥
निष्पाप जे ते रूप तुझे उमजु दे माझे मला । धर्म, जाति, पंथ यांच्या तोड आता शृंखला ||
नवीन गगने नवीन दिनकर नवीन चंद्राच्या कला । या नव्या विश्वात तुझ्या न्याय नीती नांदू दें ॥
छातीत निर्भय श्वास दे…
देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि.
Language |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.