Teen Shunyanchya Dishene | तीन शून्यांच्या दिशेने
नोबेल पारितोषिकाने सन्मानित महंमद युनुस यांच्या A World of Three Zeros या पुस्तकाचा अनुवाद
तीन शून्यांच्या दिशेने गरिबी, बेरोजगारी आणि प्रदूषण यांपासून मुक्त जगाचं स्वप्न
गरिबी, बेरोजगारी आणि प्रदूषणापासून मुक्त जग निर्माण करणं हे अनेकांचं स्वप्न आहे; पण डॉ. महमंद युनुस मात्र फक्त हे स्वप्न पाहून थांबले नाहीत. एक अर्थतज्ज्ञ या नात्याने त्यांनी त्याचा शास्त्रीय अंगाने विचार केला. तिन्ही प्रश्नांच्या मुळाशी ते गेले. त्यावरच्या व्यावहारिक उपायांची त्यांनी मांडणी केली. या तिन्ही बाबी पूर्णपणे नष्ट करणं अशक्य नसल्याचं त्यांनी सिद्ध केलं. इतकंच नाही, तर काही यशस्वी प्रयोग करून आपल्या म्हणण्यातलं तथ्य त्यांनी जगाला दाखवून दिलं.
त्यातूनच साकारला एक नवा अर्थविचार…. संपूर्ण जग आमूलाग्रपणे बदलू शकणारा!
मकालीन प्रकाशन
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.