Shikata Shikavita by-Nilesh Nimkar
असं म्हणतात की शिक्षणाची प्रक्रिया नेहमीच दोन दिशांनी चालते. जसं शिकणारा शिकवणाऱ्याकडून शिकत असतो, तसंच शिकवणाराही शिकणाऱ्याकडून काही ना काही शिकत असतो.
हे पुस्तक म्हणजे शिकण्या-शिकविण्याच्या याच सुंदर प्रक्रियेची कहाणी आहे. एक तरुण अपघाताने आदिवासी भागातल्या अनौपचारिक शाळेत शिकवायला जातो आणि तिथेच रमतो, आदिवासी मुलांपर्यंत चांगलं शिक्षण पाहोचवण्यासाठी धडपडतो, त्यांना शिकवतो आणि तितकंच स्वतःही शिकतो. एका शिक्षकाने गेल्या वीस वर्षांच्या काळात आदिवासी शिक्षणाच्या क्षेत्रात दिल्या-घेतल्या अनुभवांची ही शिदोरी आहे.
बालशिक्षण आणि आदिवासी समाजाबद्दलचे गैरसमज दूर करणारं, शिक्षकांबरोबरच सर्वसामान्य वाचकांनाही नवी दृष्टी देणारं पुस्तक.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.