Ranmitra Dr. Prakash Amte | रानमित्र – डॉ. प्रकाश आमटे
माणूस आणि प्राणी यांच्यातल्या अनोख्या नात्याची अद्भुत गोष्ट.
“चाळीस वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा हेमलकशाला येऊन पोहोचलो तेव्हा तिथे होतं फक्त दुर्गम जंगल. आदिवासीही आमच्यापासून अंतर राखून होते. त्यामुळे आम्ही अगदी एकटे, एकाकी पडलो होतो.
त्या एकटेपणातून आम्हाला बाहेर काढलं तिथे भेटलेल्या जंगली प्राण्यांनी. या प्राण्यांनी आम्हाला असा काही लळा लावला की ते आमचे मित्रच बनले. त्यांनी आमच्यावर जे निर्मळ, निरपेक्ष प्रेम केलं त्यामुळे आमचं आयुष्यच बदलून गेलं.”
– डॉ. प्रकाश आमटे
हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पावरील ‘आमटेज अॅनिमल आर्क’मधील विविध प्राण्यांची भरपूर रंगीत छायाचित्रं असलेलं पुस्तक.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.